Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेशानुसार अहेरी विधानसभा निवडणुक संदर्भात बैठकीत सतनाम सिंह गुलाटी यांची उपस्थिती.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 5, 2024
in गडचिरोली, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेशानुसार अहेरी विधानसभा निवडणुक संदर्भात बैठकीत सतनाम सिंह गुलाटी यांची उपस्थिती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आलापल्ली विश्रामगृहात आयोजित बैठकीत विविध विषयावर चर्चा.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेशानुसार अहेरी विधानसभा निवडणुक संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सतनाम सिंह गुलाटी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व श्रिकांत माने सरचिटणीस, चित्रपट सेना महाराष्ट्र सोबत दि.०४ ऑगस्ट रोजी आलापल्ली विश्रामगृह येथे मनसे पदाधिकारी आढावा बैठक पार पडली व गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मनसे हि स्वबळावर लढणार याबाबत तयारी करण्यात आली.

यावेळी आयोजित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या बैठकीत सर्व अहेरी विधानसभातील प्रमुख पदाधिकारी सोनल वाकुलकर जिल्हा उपाध्यक्ष मनसे गडचिरोली, राहुल गेडाम, नागेश तोरेम, अमोल रामटेके, संदिप गुम्मलवार, वैभव त्रिनगरीवार, राहुल पिट्टलवार, जितु विरगोणवार आणि शेकडो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: अहेरीमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेशानुसार अहेरी विधानसभा निवडणुक संदर्भात बैठकीत सतनाम सिंह गुलाटी यांची उपस्थिती.महाराष्ट्र नवनिर्माण सेनाराज ठाकरे
Previous Post

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी आत्राम परिवाराला आर्थिक मदत.

Next Post

वाघोडा येथिल रुखमाबाई ढोके यांचे वृद्धापकाळाने निधन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाघोडा येथिल रुखमाबाई ढोके यांचे वृद्धापकाळाने निधन.

वाघोडा येथिल रुखमाबाई ढोके यांचे वृद्धापकाळाने निधन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In