Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 6, 2024
in गडचिरोली, विदर्भ
0 0
0
युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

असे आवाहन युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी पत्रकातून केली आहे

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा दि. 18 ऑगस्ट 2024 रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व पत्रकार बांधवांनी होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे युवा ग्रामीण पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी सांगितले.

अतिशय कमी कालावधीत पूर्ण महाराष्ट्र भरात जिल्हा, तालुका व सर्कल नुसार आज युवा ग्रामीण पत्रकार संघ स्थापन करून जिथे छोट्या – मोठ्या, ग्रामीण आणी शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा दर्जा मिळत असल्याने त्यांनी जि संकल्पना करून पूर्ण महाराष्ट्र भरात कुठल्याही लहान मोठ्यांचा भेद नं करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा जो विडा उचलेला आहे त्यास आज खरोखरच महाराष्ट्रात यश मिळाले आणी याचे खरे कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोर गरीब जनतेला सर्वतोपारी मदत होत असल्याने या संघटने मध्ये राष्ट्रभरातून पत्रकार जुळलेले आहेत आणी एवढेच नव्हे तर भविष्यात पूर्ण भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Tags: युवा ग्रामीण पत्रकार संघयुवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे.
Previous Post

मस्जिद मध्ये नमाज साठी जाणाऱ्या तिघांवर आठ ते दहा जणांनी काठ्या कुऱ्हाडी तलवार चाकूने खुनीहल्ला.

Next Post

उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील आरोग्य अधीक्षक यांची बदली करा, भाजपा कामगार जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे यांची मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील आरोग्य अधीक्षक यांची बदली करा, भाजपा कामगार जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे यांची मागणी.

उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथील आरोग्य अधीक्षक यांची बदली करा, भाजपा कामगार जिल्हा उपाध्यक्ष महादेव तपासे यांची मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In