Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

हिंगणघाट: स्वातंत्र्य दिना निमित्त राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने २०१ तुळशी वृक्षाचे केले वाटप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 16, 2024
in राजकीय, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: स्वातंत्र्य दिना निमित्त राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने २०१ तुळशी वृक्षाचे केले वाटप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्वातंत्र्य दिनी उपक्रम.

प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ७८ व्या स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर हिंगणघाट राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात तुळशी वृंदावनाचे वाटप तसेच वृक्षारोपण करण्यात आले.

भारतीय संस्कृतीमध्ये तुळशी वृंदावनाचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येकाच्या घरी रोज तुळशीची पूजा केली जाते. त्यामुळे याचे महत्त्व लक्षात घेता हे तुळशी वृंदावनाचे वाटप करण्यात आले. प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले हे मतदारसंघातील विविध उपक्रम राबवत असतात. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस तर्फे तुळशी (वृदा) वृंदावनाचे वाटपाचा कार्यक्रम झाला.

आज आपल्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण जे आयुष्य जगत आहोत, आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे फुकटात मिळालेले नाही. त्यासाठी भारत मातेच्या हजारो, लाखो वीर जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्यांच्या बलिदानानंतर आज आपण हा दिवस पाहत आहोत. त्यामुळे त्यांचे स्मरण करण्याचा दिवस आहे . या प्रसंगी आपण त्यांचे बलिदानाचं मोल जाणत जीवन जगूया, असे महत्त्वाचे आवाहन देखील करण्यात आले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी महिला समिती द्वारा तुळशी वृंदावनाचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाला हिंगणघाट शहर कार्याध्यक्षा सिमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्ष शितल तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, ओबीसी शहर अध्यक्ष आचल वकील, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख, शहर उपाध्यक्ष दिपाली रंगारी, तालुका सचिव अर्चना नांदुरकर, नालंदा राऊत, मंगला कुंबरे,सुनीता तांगडगे, सविता गिरी, सुनिता गाडगे यांच्यासह महिला पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होत्या.

Tags: वर्धा जिल्हाहिंगणघाटहिंगणघाट: स्वातंत्र्य दिना निमित्त राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसने २०१ तुळशी वृक्षाचे केले वाटप.
Previous Post

इन्फंट काँन्व्हेंट राजुरा येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात, स्वातंत्र्य दिनानिमत्य देशाच्या प्रगतीसाठी संकल्पबध्द व्हा: आमदार सुभाष धोटे.

Next Post

हिंगणघाट मतदार संघात भाजपाला जोरदार झटका भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट मतदार संघात भाजपाला जोरदार झटका भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल.

हिंगणघाट मतदार संघात भाजपाला जोरदार झटका भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्षात दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In