Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई: भिक माघायला ती महिला दिल्लीवरून मुंबईला आली, मग 3 वर्षाच्या मुलाची चोरी करून केलं अस काही…

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 21, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुंबई: भिक माघायला ती महिला दिल्लीवरून मुंबईला आली, मग 3 वर्षाच्या मुलाची चोरी करून केलं अस काही…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी

मुंबई:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्ली वरून मुंबईला येऊन एका भीक मागायची सुरुवात केली. पण आपल्याला कुणी भीक देणार नाही म्हणून एक 3 वर्षाचा मुलाची चोरी केली. त्यानंतर ती त्याला घेऊन भीक मांगु लागली. पण तिचे बिंग पोलिसांनी फोडले आहे. दादर रेल्वे स्थानकातून आरोपी महिलेला अटक करण्यात आली. या महिलेच्या चौकशीतून धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. बोरीवली जीआरपी पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबाबत खळबळजनक माहिती उघडकीस आणली आहे.

8 सप्टेंबरला बोरीवली येथील रेल्वे स्टेशन परिसरातून एका 3 वर्षाच्या चिमुकल्यांची चोरी झाली होती. मुलाचे अपहरण करण्यात आल्याचे समोर येतात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली. हा मुलगा रेल्वे स्टेशन परिसरातून गायब झाल्यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. अखेर दादर रेल्वे स्थानकातून महिलेला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या महिलेच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आलीय.

बेड्या ठोकण्यात आलेल्या आरोपी महिला तीन दिवसांपूर्वी दिल्लीतून मुंबईला आली होती. आरोपी महिला मूळची दिल्लीत राहणारी आहे. जीआरपी पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आपल्या अल्पवयीन मुली आणि मुलासह मुंबईत आली होती. लहान मुल असेल तर लोक आपल्याला भीक देणार, या इराद्याने तिने 3 वर्षांच्या मुलाचं अपहरण केलं होतं. या मुलाच्या मदतीने भीक मागण्याचा तिला प्लान होता. मुंबईतून ही आरोपी महिला चोरी केलेल्या मुलाला घेऊन दिल्लीला जाणार होती. पण त्याआधीच पोलिसांनी या आरोपी महिलेला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांना अटक केली आहे. आरोपी महिलेला एक 17 वर्षांचा मुलगा आणि एक 10 वर्षांची मुलगी असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

Previous Post

जालना शहरातील बॅंकेचे ग्राहक सेवा केंद्र चालक नागरिकांना पावत्या का देत नाही? पावत्या दिल्या तर फसवणूक कदाचित होणार नाही?

Next Post

शिवसेना नेते संजय राऊतांचा पाय आणखी खोलात, बेहिशेबी मालमत्ता चित्रपट आणि मद्य कंपनीत गुंतवली..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शिवसेना नेते संजय राऊतांचा पाय आणखी खोलात, बेहिशेबी मालमत्ता चित्रपट आणि मद्य कंपनीत गुंतवली..

शिवसेना नेते संजय राऊतांचा पाय आणखी खोलात, बेहिशेबी मालमत्ता चित्रपट आणि मद्य कंपनीत गुंतवली..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In