Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपूर: विदेशातून आलेल्या महिला नागपुरात चालवत होत्या सेक्स रॅकेट, बनावट कागद बनवून अवैध वास्तव्य.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 21, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपूर: विदेशातून आलेल्या महिला नागपुरात चालवत होत्या सेक्स रॅकेट, बनावट कागद बनवून अवैध वास्तव्य.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ

नागपूर:- विदेशातून आलेल्या महिलेचा हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा नागपूर पोलिसांनी पर्दाफास केला आहे. त्यामुळे सर्विकडे एकच खळबळ माजली आहे.

नागपूर मधील एका नामांकित हॉटेलमधून दोन उझबेकिस्थानिक महिलांना अटक करण्यात आली आहे. व्हिसा संपल्यानंतर देखील त्या बनावट आधार कार्ड तयार करून भारतात राहत होत्या. तसेच एका भारतीय दलालामार्फत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होत्या. या संदर्भात नागपूर पोलिसांनी दोन्ही महिलेसह दलाल याला बेड्या ठोकल्या आहे.

नागपूर पोलिसांच्या अटकेत असलेल्या या दोन उझबेकिस्थानी महिला मागच्या पाच वर्षापासून भारतामध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवत होत्या. या महिला भारतात टुरिस्ट व्हिसावर आल्या होत्या तो व्हिसा संपून तीन वर्षे झाली होती. मात्र, तरीही नाव बदलवून बनावट आधार कार्ड तयार केले आणि इतर कागदपत्रांच्या मदतीने त्या भारतात राहात होत्या.

मनोज गणेशाणी नावाचा दलाल हा या दोन्ही महिलांच्या संपर्कात होता आणि ग्राहक मिळवून देण्यास त्यांना मदत करत होता. मागच्या पाच वर्षापासून त्या सर्रास देहविक्रीचा व्यवसाय जोमाने करत होत्या. त्या नागपूरला आल्या असता पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या दोन महिन्यात थांबल्या आहे. त्यानंतर नागपूर पोलिसांनी सापळा रचून दलाला सह या दोन्ही आरोपी महिलांना अटक केली आहे.

या उझबेकिस्थानी महिला विमानाने नागपूर, मुंबई, दिल्लीसह वेगवेगळ्या शहरात फिरायच्या. त्या शहरातील नामांकित हॉटेलमध्ये उतरायच्या. तसेच याठिकाणी देहव्यवसाय केला की परत पुढच्या शहरात जायच्या. धक्कादायक बाबमध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे या काळात त्या अनेक वेळा उझबेझिस्थान येथेदेखील जाऊन परत आल्या आहेत. त्यांच्या अटकेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. आता नागपूर पोलीस या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये आणखी किती उझबेकिस्थानी महिलांचा समावेश आहे याचा शोध घेत आहे.

Previous Post

मुंबई: डोंबिवली मध्य रेल्वेची संरक्षक भिंत कोसळली; दोन मजूर जागीच ठार, तिघे गंभीर जखमी.

Next Post

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुही येथे दिक्षांत समारंभ संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुही येथे दिक्षांत समारंभ संपन्न.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कुही येथे दिक्षांत समारंभ संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In