Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ एटापल्लीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 31 जणांनी केले रक्तदान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 12, 2024
in गडचिरोली
0 0
0
श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळ एटापल्लीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 31 जणांनी केले रक्तदान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळाचा मानवतावादी उपक्रम.

विश्वनाथ जांभूळकर एटापल्ली तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन एटापल्ली:- दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी एटापल्ली येथील श्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 31 दानशूर नागरिकांनी रक्तदान करून गरजूंना नवजीवन देण्याचे पुण्यकार्य केले. या मंडळाच्या या उल्लेखनीय पुढाकारामुळे एटापल्लीतील रक्त साठा वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

यापूर्वी मंडळाने चित्रकला स्पर्धा, जेष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, वृक्षारोपण, श्लोक पठण स्पर्धा, आनंद मेळावा आदी विविध सामाजिक उपक्रम राबवून एटापल्लीतील गणेशोत्सवात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष राघव सुल्वावार, उपाध्यक्ष राहुल कुळमेथे, सचिव संपत पैडाकुलवार, कोषाध्यक्ष उमेश संगर्थी, स्पर्धा प्रमुख अमोल गजाडीवार व तसेच सदस्य सर्वश्री प्रणय कासवटे, सुरज मंडल, आतिष खापणे, महेंद्र सुल्वावार, अंकित दिकोंडावार, रोहित बोमकंटीवार, साहिल हमंद, अनिकेत मामीडवार, सुमित नाडमवार, ओमकार मोहूर्ले, अनुप गजाडीवार या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचा पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

Tags: एटापल्लीरक्तदान शिबिरश्री सार्वजनिक नवयुवक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर
Previous Post

वस्ताद लहुजी साळवे जुदो प्रशिक्षण केंद्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, शालेय जुदो स्पर्धेत 18 सुवर्ण व 7 रौप्य पादकांची लुट.

Next Post

महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेनाच्या वतीने खासदार डॉ. नामदेव किरसान यांना देण्यात आले निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेनाच्या वतीने खासदार डॉ. नामदेव किरसान यांना देण्यात आले निवेदन.

महाविकास आघाडीच्या बैठकीत शिवसेनाच्या वतीने खासदार डॉ. नामदेव किरसान यांना देण्यात आले निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In