Monday, April 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home राजकीय

हिंगणघाट भाजपाच्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील स्पर्धकांचे आमदार समीर कुणावार यांचे हस्ते सन्मान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 19, 2024
in राजकीय, वर्धा, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट भाजपाच्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील स्पर्धकांचे आमदार समीर कुणावार यांचे हस्ते सन्मान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- भारतीय जनता पक्ष तसेच भारतीय जनता युवा मोर्चा यांचे संयुक्त विद्यमाने या गणेशोत्सवा दरम्यान घरगुती गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील निखाडे भवन येथील आयोजित कार्यक्रमात घरगुती गणेशोत्सवाची उत्कृष्ट सजावट करणाऱ्या स्पर्धकास विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते २२५ स्पर्धकांना मानचिन्ह व रोख रक्कम देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकला सुद्धा मानचिन्ह व रोख रक्कम देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.

उपरोक्त कार्यक्रमाला उपस्थित आमदार समीर कुणावार, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष किशोर दिघे, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अंकुश ठाकूर, भाजपा जिल्हा महामंत्री आकाश पोहाणे, तालुका अध्यक्ष विनोद विटाळे, शहर अध्यक्ष भाजपा भूषण पिसे, भाजपा शहर कार्यकारी अध्यक्ष संजय माडे, माजी नगरसेविका रवीला आखाडे, नलिनी सयाम, तुषार हवाईकर, युवा मोर्चा शहर अध्यक्ष सोनु पांडे, तूषार येनोरकर, दिनेश वर्मा इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Tags: आमदार समिर कुणावरहिंगणघाट भाजपाच्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेतील स्पर्धकांचे आमदार समीर कुणावार यांचे हस्ते सन्मान.
Previous Post

सिंदी रेल्वे येथील शेकडो लोकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. हा पक्षप्रवेश म्हणजे बदलाची नांदी, सर्वसामान्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज व्हा: अतुल वांदिले

Next Post

हिंगणघाट शहर में बड़े हर्षोल्लास के मनाई गयी जश्ने ईद मिलादुन्नबी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहर में बड़े हर्षोल्लास के मनाई गयी जश्ने ईद मिलादुन्नबी.

हिंगणघाट शहर में बड़े हर्षोल्लास के मनाई गयी जश्ने ईद मिलादुन्नबी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In