Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी बोपापुर येथील पूरग्रस्त भागाची केली पाहणी.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 24, 2022
in Uncategorized
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी बोपापुर येथील पूरग्रस्त भागाची केली पाहणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बोपापुर येथील नागरिकांनी अतुल वांदिले यांना दिली हाक..

१९९४ पासून पूरग्रस्त कुटूंब पुनरर्वसन पासून वंचित का…?

‘अतुल वांदिले यांनी पूरग्रस्त (पुरपीडित) लोकांच्या घरी जाऊन समजून घेतली आपबीती..

हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्यात पाच दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून शेकडो गावाचा संपूर्ण तुटला आहे . यातच हिंगणघाट तालुक्यातील बोपापुर येथे लोकांचा घरात पाणी शिरल्याने ते कुटुंब विस्कळीत झाले. तसेच घरातील गहु, तांदूळ, किराणा सामग्री पाण्यात वाहत गेली. असा पाऊस आणि पूर २५ ते ३० वर्षा नंतर पाहायला मिळाला.परंतु १९९४ पासून पूरग्रस्त कुटूंबाना पुनर्वसन करून त्यांना स्थायी पट्टे देण्यात यावे.अशी मागणी गावातील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस’अतुल वंदिले’ यांच्याकडे केली.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह माजी नगरसेवक प्रलय तेलंग, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, युवक काँगेसचे ता.अध्यक्ष राहुल वानखेडे, राजू गंधारे, प्रशांत घवघवें, अविनाश पाटील वाघ, ग्रा.सदस्य अभिजित पाटील दौलतकर, मुक्ताबाई तिघरे, नारायन टेकाम, शामरावजी वाढरे, अनिल वैद्य विलास तिघरे, राजू आत्राम गावातील पूरग्रस्त नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..
Previous Post

1xBet mobi tətbiqi ilə mərclər 1xBet mobile Android cihazlar üzr

Next Post

मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडणाऱ्या डॉ. बगडियाचा आ. संतोष बांगर यांनी घेतला चांगलाच समाचार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडणाऱ्या डॉ. बगडियाचा आ. संतोष बांगर यांनी  घेतला चांगलाच समाचार.

मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडणाऱ्या डॉ. बगडियाचा आ. संतोष बांगर यांनी घेतला चांगलाच समाचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In