Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ज्या पोलिसांचे काम रक्षण करण्याचे त्यांनीच मुलीची छेड काढून केला अत्याचार करण्याचा प्रयत्न, नागरिकांनी दिला चोप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
September 27, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
ज्या पोलिसांचे काम रक्षण करण्याचे त्यांनीच मुलीची छेड काढून केला अत्याचार करण्याचा प्रयत्न, नागरिकांनी दिला चोप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- वसई येथे पोलीस विभागात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी वर्दीला काळीमा फासणारे कार्य केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. वसई पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी गोव्याला सहलीसाठी निघालेले होते पोलिसांनी वाटेत एकट्या जाणार्‍या मुलीला अडवून तिची छेड काढली आणि तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवार 24 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे येथे ही घटना घडली होती. त्यानंतर संतप्त गावातील नागरिकांनी या दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह 5 जणांना बेदम चोप देऊन त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यानंतर देवगड पोलिसांनी या 5 आरोपींना अटक केली आहे. हा प्रकार समजताच पोलीस आयुक्तांनी या पोलिसांनी दोन्ही पोलिसांनी निलंबित केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, वसई वाहतूक पोलीस शाखेत कार्यरत असणारे पोलीस शिपाई हरिराम मारोती गिते वय 34 वर्ष आणि पोलीस शिपाई प्रवीण रानडे वय 32 वर्ष हे दोघं आपल्या मित्र माधव केंद्रे वय 32 वर्ष, श्याम गिते शंकर गिते वय 32 वर्ष, आणि सतवा केंद्रे वय 32 वर्ष यांच्यासह नोकरीची रजा घेऊन गोव्याला खाजगी वाहनाने सहलीसाठी जात होते. मंगळवार 24 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील जामसंडे गावातील आनंदवाडी वळणावर एक 18 वर्षीय महाविद्यालयीन विध्यार्थी घरी जात होती. ती एकटी असल्याचे पाहून या पोलिसांनी तिची छेड काढली. पोलीस शिपाई हरिराम गीते याने ‘माझ्या सोबत येते का? तुला वसई फिरवतो असे सांगितले. वाहनातील अन्य पोलिसांनीही या विध्यार्थीनीची टिंगलटवाळी काढून तिची छेड काढली. ती दुर्लक्ष करून जात असताना या पोलिसांनी तिचा हात ओढून तिला गाडीत टाकून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार समजताच आसपासचे ग्रामस्थ गोळा झाले. त्यांनी या पोलिसांना बेदम चोप दिला आणि देवगड पोलिसांच्या ताब्यात दिले. देवगड पोलिासंनी त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 74, 75(2), 140 (1), 62, 140 (3) व 62, 140 (4) 3(5) विविध कलमा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

पोलीस शिपाई गीते, रानडे निलंबित: या घटनेची माहिती वसईत समजताच संपूर्ण पोलीस दलात खळबळ माजली आहे. ज्या पोलिसांचे काम रक्षण करण्याचे आहे तेच महिलांची छेड काढून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असल्याने संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारी मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायु्क्त (मुख्यालय) सुहास बावचे यांनी विनयभंग करणारे पोलीस शिपाई हरिराम गिते आणि प्रवीण रानडे या दोघांना सेवेतून निलंबित केले आहे.

Tags: त्यांनीच मुलीची छेड काढून केला अत्याचार करण्याचा प्रयत्ननागरिकांनी दिला चोप.पोलिसांचा मुलीवर अत्याचारवसई पोलीस
Previous Post

सामाजिक जाणं असलेलं युवानेतृत्व म्हणजे अजयभाऊ कंकडालवार *गरीब व गरजूवंतांचे गळ्यातील ताईत बनून सामाजिक कार्याला केले सुरुवात.

Next Post

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In