Tuesday, May 13, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मनोरंजन

‘दुश्‍मनी अच्‍छी नही मुझे दोस्‍त बनाकर देख’ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणली कार्यक्रमात रंगत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 23, 2022
in मनोरंजन, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
‘दुश्‍मनी अच्‍छी नही मुझे दोस्‍त बनाकर देख’ महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आणली कार्यक्रमात रंगत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ महेंद्र कदम, संगमनेर तालुका प्रतिनिधी

संगमनेर:- ‘दुश्‍मनी अच्‍छी नही मुझे दोस्‍त बनाकर देख’ असा शेर पेश करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कव्वालीच्या कार्यक्रमात रंगत वाढवली.

येथील ख्वाजापीर मोहंम्मद सादीक दर्गाह ट्रस्टच्या उर्स कमिटीच्या वतीने आयोजित कव्वाली कार्यक्रमासाठी गुरुवारी दि.२२रात्री ते संगमनेर शहरात आले होते. त्यांनी दर्ग्याचे दर्शन घेवून चादर अर्पण केली.

ट्रस्टचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष निसार धांदल, उपाध्यक्ष निसार शेख, विश्वस्त जावेद जहागिरदार, कदीर शेख, हाजी फजलू रहेमान, शम्मू हाजी लाला बेपारी शरीफ शेख, रउफ शेख, एजाज देशमुख आदी यावेळी उपस्थित होते. महसूल मंत्री विखे पाटील यांनी ‘कभी खुद को मेरे प्यार मे भुलाकर देख’ ‘दुश्‍मनी अच्‍छी नही, मुझे दोस्‍त बनाकर देख’ हा शेर पेश करत कव्‍वाली कार्यक्रमाची रंगत वाढविली. खुमासदार शेरोशायरी चांगलीच चर्चा रंगली होती.

उद्योजक मनिष मालपाणी, सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ, भारतीय जनता पक्षाचे संगमनेर तालुकाध्यक्ष डॉ. अशोक इथापे, शहराध्‍यक्ष श्रीराम गणपुले, किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सतीश कानवडे, किशोर नावंदर, राहुल भोईर यांच्‍यासह पदाधिकारी, कार्यकर्त्‍यांनी कव्‍वालीचा आनंद घेतला.

Previous Post

नाशिक मनपा शिक्षण विभागातील शिक्षकांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या वेतनासह गत आठ महिन्यांचा महागाई फरक जमा, मनसे शिक्षक संघटनेच्या पाठपुराव्याला यश.

Next Post

संगमनेर: शिक्षकाने महिला शिक्षिकेच्या असाहय्यतेचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर केला अत्याचार.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
संगमनेर: शिक्षकाने महिला शिक्षिकेच्या असाहय्यतेचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर केला अत्याचार.

संगमनेर: शिक्षकाने महिला शिक्षिकेच्या असाहय्यतेचा फायदा घेत लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर केला अत्याचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In