Monday, March 2, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ लक्ष्मीताई कन्नाके यांची निवड

मधू गोंगाले by मधू गोंगाले
October 5, 2024
in गडचिरोली
0 0
0
राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सौ लक्ष्मीताई  कन्नाके यांची निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*मानवधिकारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणयभाऊ खुणे यांच्या नेतृत्वात नियुक्तीपत्र देऊन सन्मानित*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.
मो. नं. 9420751809.

*गडचिरोली तालुक्यातील गोविंदपूर येथे राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हा कार्यालय येथे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ मनीषा मडावी यांच्या मार्गदर्शनात मानवाधिकार संघटनेच्या उपाध्यक्षपदी सौ लक्ष्मी ताई कन्नाके यांची संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय भाऊ खुणे यांचे शुभ हस्ते संघटनेचे नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड केली यावेळी शहरातील महिला आघाडी पदाधिकारी तेजस्विनी भजे ,मंजुषा आत्राम, जाहेदा शेख, शितल मेश्राम, पल्लवी आत्राम , सुनीता मुलगुलवार , शबाना शेख ,रंजना पांडे व कार्यकर्त्या पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रवक्ता व जैन समिती अध्यक्ष ज्ञानेंद्र विश्वास महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष पौर्णिमा विदर्भ अध्यक्ष जावेद अली विदर्भ सचिव अनिल गुरणुले गोंदिया जिल्हाध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे भंडारा जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ समरीत चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रकाश भाऊ गजपुरे गडचिरोली जिल्हाध्यक्ष अधिकारी मुन्ना दहाडे पुरुषोत्तम गोबाडे कृष्णा भाऊ वाघाडे जिल्हा संघटन सचिव स्वप्निल मडावी भामरागड तालुकाध्यक्ष भीमराव वनकर तालुकाध्यक्ष सचिन विश्वास व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी निवडीच्या महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष यांना शुभेच्छा यांना पुढील वाटचालीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या*

Previous Post

जिवती तालुक्यातील नारपठार येथिल डॉ. पांडुरंग सावंत यांना गोंडवाना विद्यापीठाची पीएचडी पदवी प्रदान.

Next Post

देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून जालना येथील चामड्याच्या व्यापाऱ्याला अटक?

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून जालना येथील चामड्याच्या व्यापाऱ्याला अटक?

देश विघातक कृत्यात सहभागी असल्याचा संशयातून जालना येथील चामड्याच्या व्यापाऱ्याला अटक?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In