✒️प्रशांत जगताप
बिहार:- अमेरिके येथिल 6 विद्ध्यार्थानी बौद्ध स्वीकारला असल्याची माहिती समोर येत आहे. या विद्ध्यार्थानी बोधगया येथे येऊन बनले श्रामणेर बनण्याची दीक्षा घेतली आणि आता ते श्रामणेर आपले पुढील जीवन श्रामणेर म्हणून जगणार आहे.
2019 मध्ये बिहार राज्याच्या बोधगया येथे घुमायला आलेले अमेरिका देशातील काही विद्ध्यार्थि बौद्ध धम्माच्या विचार आणि तत्वज्ञानाने प्रभावित झाले होते. त्यातील 6 विद्ध्यार्थि भारतात परत येऊन बौद्ध धम्म स्वीकारला. बौद्ध धम्माची दीक्षा घेणारे अमेरिकेचे र्विद्ध्यार्थि आता भारतात राहून बौद्ध परिपथाचे भ्रमण करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
गौतम बुद्ध यांनी सर्व प्राणी मात्राच्या मंगलमय जीवनासाठी बौद्ध धम्माची स्थापना केली होती. त्यांच्या विचारांवर जगातील अनेक देश आज चालत आहे. जगात शांतीसाठी बु विचाराची शिकवण अंगीकारा असे अनेक संत महात्मा आणि विद्धवानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. कारण बुद्धाच्या धम्म व सिद्धांत प्रज्ञा, शील, करुणा, सत्य, अहिंसा यावर आधारलले असल्यामुळे जगाला याचे विचार दीपस्तंभाचे काम करत आहे.
बिहार येथील बोधगया पोहचून अमेरिका येथील 6 विद्धार्थानी बौद्ध धम्म स्वीकारला आहे. बौद्ध धम्म स्वीकारून हे सर्व विद्धार्थि श्रामणेर बनले. बोधगया येथील रॉयल थाई विहारात या अमेरेकी विद्धार्थाची बौद्ध बनन्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. हे सर्व अमेरिकी विद्धार्थी आता बोधगया येथेच राहणार आहे.
अमेरीका येथील बौद्ध धम्म स्वीकारनारे विद्धार्थि जैकब मार्शल, फर्नांडो, जैकब, म्यूरिकल, विलियम, निकोलस शामिल हैं. बौद्ध धम्म स्वीकारणारे अमेरीका येथील विद्धार्थाचे मनने आहे की, आम्ही सर्वांनी आज बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे. आम्ही आता गौतम बुद्ध यांचे विचार जनसामन्यात पोहचण्यासाठी भ्रमण करून बुद्ध व त्यांच्या धम्म रुजविजन्यासाठी कार्य करणार आहोत.

