Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

चंद्रपूर: पत्नीला प्रियकराने पळून नेल म्हणून प्रियकराच्या वडीलाची केली हत्या.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
July 24, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
चंद्रपूर: पत्नीला प्रियकराने पळून नेल म्हणून प्रियकराच्या वडीलाची केली हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, प्रतिनिधी
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. एक विवाहिता आपल्या प्रियकराबरोबर पळून गेली म्हणून हताश पतीने तिचा शोध घेतला पण त्यांचा काही सुगावा लागला नाही. माझ्या पत्नीला का पळवून नेले. म्हणून पळून नेणाऱ्या प्रियकराच्या वडिलांवर त्याने राग काढत, पत्नीला पळवून नेणाऱ्या प्रियकराच्या वडिलांची हत्या केली. चंद्रपूर जिल्ह्या हा हादळला आहे.

माजरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोराडी नाल्यावरील पुलाखाली एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह आढळून होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती. अखेर या हत्येचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. 50 वर्षीय मृतक रामभाऊ पाटील हे माजरी कॉलनी येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यामध्ये मृतकाच्या मुलाचे आरोपी आशिष पेटकर याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचे आणि त्याने तिला पळवून नेल्याचे स्पष्ट झाले.

त्यांच्या पत्नीला का पळून नेले. पत्नीच्या प्रियकराच्या वर तो राग काढला. सामर्थ्यवान दोन साथीदारांच्या सामंजस्यपूर्ण छावणीत प्रवेश केला. मृतकाला चारचाकी गाडीत बसवून कोराडी नाल्या जवळ. त्याची हत्या केली. उत्साहाला अटक केली आहे. त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती वरचे उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपानी यांनी दिली.

विवाहितेचे होते तरुणवर प्रेम.

आशिष पेटकर याच्या पत्नीचे दुसऱ्या एका युवकावर प्रेम जळले. ती रामभाऊ पाटील यांच्या मुलासोबत पळून गेली. याचा प्रचंड राग आशिषला आला. तो रागाच्या भरात रामभाऊच्या घरी गेला. पण, मुलगा तिथं नव्हता. रामभाऊ भेटले. त्यांनाच आशिषने चारचाकी गाडीत बसविले. कोराडी येथील नाल्याजवळ नेले. दोन मित्रांच्या मदतीनं त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह फेकून ते परत आले. माजरी पोलिसांनी या प्रकरणाची छडा लावला. आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Previous Post

मयत झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे लुबाडणाऱ्या डॉ. बगडियाचा आ. संतोष बांगर यांनी घेतला चांगलाच समाचार.

Next Post

नागपूर मध्ये वाहतूक पोलिसानचा संतापजनक प्रकार दुचाकी सह दुचाकीस्वारला क्रेनने हवेत उचलले व्हिडिओ वायरल.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
नागपूर मध्ये वाहतूक पोलिसानचा संतापजनक प्रकार दुचाकी सह दुचाकीस्वारला क्रेनने हवेत उचलले व्हिडिओ वायरल.

नागपूर मध्ये वाहतूक पोलिसानचा संतापजनक प्रकार दुचाकी सह दुचाकीस्वारला क्रेनने हवेत उचलले व्हिडिओ वायरल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In