Saturday, June 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर “जय श्रीराम” चे नारे लावण्याचा भाजपा वर गंभीर आरोप?

मनवेल शेळके by मनवेल शेळके
October 28, 2024
in देश विदेश, नागपुर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर “जय श्रीराम” चे नारे लावण्याचा भाजपा वर गंभीर आरोप?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमान करणाऱ्या भाजपच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा: ओपुल तामगाडगे सिताबर्डी ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निवेदन ! आक्रमण संघटनेचा निषेध.

पल्लवी मेश्राम उपसंपादक नागपुर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- आचारसंहिता लागू असताना भाजप कार्यकर्त्यांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या मुळे झोन 2 चें डीसीपी मदने सिताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आक्रमण युवक संघटने च्यावतीने रविवारी निवेदन देण्यात आले.

दिनांक 25 ऑक्टोबर 2024 रोजी, भाजपाच्या बड्या नेत्यांचा नामांकन अर्ज दाखल करतांना संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करतांना भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तसेच भाजपाच्या मोठ्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे भाजपा प्रदेशध्यक्ष आमच्या समाजाचे सुलेखाताई कुंभारे, जोगेंद्र कवाडे, जयदीप कवाडे, डॉ.मिलिंद माने, भाजपाचे अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष धर्मपाल मेश्राम, इत्यादी हजारो कार्यकर्त्यांनीं संविधान चौकात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्या जवळ “जय श्रीराम ” जय श्रीरामाचे नारे लावून संविधान निर्माता डॉ. बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे. त्याचप्रमाणे समाजात तेढ निर्माण करून दोन समाजामध्ये संघर्ष कसा निर्माण व्हावा याकरिता जाणून-बुजून षडयंत्र रचण्याचे कारस्थान आरएसएस तसेच भाजप च्या कार्यकर्त्यांनी केलेले आहे. त्यामुळे समाजातील द्वेष, भेदभाव व तेढ निर्माण व्हावी म्हणून असे कृत्य निर्माण करणाऱ्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी त्वरीत माफी मागावी व डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा अभिवादन करून संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करावा, संविधानाचा विजय असावा, अशा प्रकारे त्यां सर्वांनी समाजाची माफी मागावी अन्यथा कलम 228, 352, 398, अनन्वे फिर्याद दाखल करण्यात यावे, याकरिता आक्रमण युवक संघटने तर्फे निवेदन देऊन त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला.

भाजपा नेत्यावर कारवाई नाही झाली तर अन्यथा दलित बांधव व आमचा समाज रस्त्यावर उतरणार या दरम्यान काही घटना घडतील त्याला जबाबदार पोलिस यंत्रणा राहतील. अशा प्रकारे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी निवेदन देते वेळी ओपुल तामगाडगे, उमेदवार दक्षिण पश्चिम विधानसभा व आक्रमण युवक संघटना जिल्हा अध्यक्ष, दीक्षा चौरे जिल्हा संघटक, विशाल बनसोड जिल्हा संघटक, सूरज पुराणिक जिल्हा सचिव तसेच ज्येष्ठ पत्रकार भागवत लांडगे, प्रमोद खोब्रागडे आणि अनेक संघटेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: नागपूरनागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर "जय श्रीराम" चे नारे लावण्याचा भाजपा वर गंभीर आरोप?भाजपा
Previous Post

राजुरा आदर्श शाळेत मतदान जनजागृती अंतर्गत विद्यार्थिनी साखळी बनवून दिला संदेश.

Next Post

गोरगरीब बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने रवा साखर वाटप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोरगरीब बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने रवा साखर वाटप.

गोरगरीब बांधवांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी म्हणून अंबिका सोशल फाउंडेशनच्या वतीने रवा साखर वाटप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In