Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

राज्यात सत्ता कुणाची महाविकास आघाडी की महायुतीची? या सर्व्हेतून समोर आला धक्कादायक अंदाज.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 2, 2024
in निवडणूक, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय, विदर्भ, संपादकीय
0 0
0
राज्यात सत्ता कुणाची महाविकास आघाडी की महायुतीची? या सर्व्हेतून समोर आला धक्कादायक अंदाज.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

प्रशांत जगताप मुख्यसंपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून 8 हजार उमेदवारानी उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यात काही उमेदवार आपले नामांकन अर्ज मागे घेऊ शकतात. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्याची 4 ऑक्टोंबर अंतिम तारीख असून उद्या सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. त्यात महा विकास आघाडी आणि महायुतीत बंडखोरीची श्यकता दिसून येत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वूमीवर कुणाची सत्ता येणार आणि कुणाची भाकरी फिरणार याचीच चर्चा जोमात सुरू आहे, अशातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगाने ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे पुढे आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडी महायुतीला धोबपछाड देणार असल्याचे समोर आले आहे.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी समोर: नुसताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना ठाकरे पक्षाच्या महाविकास आघाडीने बाजी मारली या निवडणुकीत राज्यातील 48 पैकी 30 जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार विजय झाले, तर भाजपा शिवसेना शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार महायुतीला केवळ 17 जागावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी परत बाजी मारेल असे प्री-पोलचा सर्व्हेमध्ये समोर आले आहे.

कशा आहे प्री-पोलचा सर्व्हे: ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीला तब्बल 157 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एका अर्थाने महाविकास आघाडीची सत्ताच येणार असल्याचे हा पोल सांगतो तर सत्ताधारी महायुतीला केवळ 117 जागा मिळणार असल्याचा अंदाज या सर्व्हेमधून वर्तविण्यात आला आहे, म्हणजेच हाती आलेली सत्ता महायुती गमावणार असे हा पोल सांगतो.

राज्यात भाजप ठरणार नंबर 1 पक्ष: महायुतीत पुन्हा एकदा सर्वांधिक जागा भाजपला मिळण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे. भाजपला 79 जागा मिळतील असा दावा या सर्व्हेतून करण्यात आला आहे. महायुतीमध्ये शिवसेनेचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्यांना विधानसभा 2024 च्या निवडणुकीत 23 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 14 जागा मिळतील असेही या पोलमध्ये सांगण्यात आले आहे.

महाविकास आघाडीत पक्षाला किती जागा: ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेला काँग्रेस सर्वात जास्त जागा घेणारा पक्ष ठरणार आहे, या पक्षाला 68 जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 44 आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला 41 जागा मिळण्याचा पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही 4 जागा मिळण्याची शक्यता सर्वे सांगतो.

महा विकास आघाडी जाणार 150 पार..!

काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीला राज्यात 157 जागा मिळतील असा अंदाज आहे. या सर्वेनुसार मिळणाऱ्या जागा कशा वाट्याला जातील हेही सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय काँग्रेस पार्टी 68 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष 44 जागा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 41 जागा, समाजवादी पक्ष 1 जागा, सीपीआय-एम 1 जागा, पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी (पीडब्ल्यूपी) 2 जागा मिळतील असा अंदाज या सर्व्हेतून वर्तविण्यात आला आहे.

महायुतीला एकूण 117 जागा मिळणार

या सर्वेनुसार मिळणाऱ्या महायुतीला एकूण 117 जागा जागा मिळतील असा अंदाज आहे. यात या जागा कोणत्या पक्षाला किती मिळतील हेही सांगण्यात आले आहे.

भाजपा, शिवसेना शिंदे, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या महायुतीला एकूण 117 जागा मिळतील असा अंदाज समोर आला आहे. त्यात भारतीय जनता पक्ष 79 जागा शिवसेना (एकनाथ शिंदे) 23 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट 14 जागा आणि इतर पक्षाला 1 जागा मिळेल असा अंदाज

अपक्ष व इतर पक्षांना 14 जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजाकडे लागले आहे.

Tags: अजित पवारउध्दव ठाकरेएकनाथ शिंदेकाँग्रेस पक्षदेवेंद्र फडणवीसनाना पडोळेभारतीय जनता पक्षमहाविकास आघाडीराज्यात सत्ता कुणाची महाविकास आघाडी की महायुतीची? या सर्व्हेतून समोर आला धक्कादायक अंदाज.शिवसेना
Previous Post

सुखा दुःखात धावून जाणारे लोकप्रिय मा.खा.अशोक नेते यांची पेंढरी ता.धानोरा जि. गडचिरोली येथे घेतली येरमे परिवारांची घेतली सांत्वना भेट.

Next Post

कवी, बी राज तडवी नायगावकर यांनी भाऊबीज निमित्य लिहलेली लेख.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कवी, बी राज तडवी नायगावकर यांनी भाऊबीज निमित्य लिहलेली लेख.

कवी, बी राज तडवी नायगावकर यांनी भाऊबीज निमित्य लिहलेली लेख.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In