Thursday, December 11, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: गजबजलेल्या गल्लीत गॅरेज कामगाराची हातपाय बांधून धारदार शस्त्राने हत्या, मृतकाची पत्नी पसार.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 25, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: गजबजलेल्या गल्लीत गॅरेज कामगाराची हातपाय बांधून धारदार शस्त्राने हत्या, मृतकाची पत्नी पसार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖋️ मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनधी

नाशिक:- जिल्हा मधून एक खळबजनक बातमी समोर आली आहे. वडाळा गावातील गजबजलेल्या माळीगल्लीत गॅरेज कामगाराची हातपाय बांधून धारदार शस्त्राने हत्या झाल्याची घटना रात्री उघडकीस आली. गेल्या दाेन ते तीन दिवसांपूर्वी ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून घरातून दुर्गंधी येत असल्याने ही धक्कादायक घटना समाेर आली आहे. या घटनेत हत्या झालेल्या कामगाराची पत्नी पसार झाली आहे. दिलीप रंगनाथ कदम वय 51, रा. माळीगल्ली, वडाळागाव, नाशिक असे मृताचे नाव आहे. तर त्याची पत्नी लक्ष्मी कदम 42, मूळ रा. येवला, जि. नाशिकहिचा शाेध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.

पाेलिसांच्या माहितीनुसार कदम कुटुंब माळीगल्लीत वास्तव्यास आहे. त्यातील दिलीप हे पंचवटीतील गणेशवाडीत गॅरेज मॅकेनिक असून त्यांना राेशन हा मुलगा आहे. शनिवारी दिलीप यांच्या घरातून उग्र वास येत हाेता. शेजारी राहणाऱ्या लोकांनी याबाबद पोलिसांना माहिती दिली. पाेलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर घराची पाहणी करताच दिलीप यांचा मृतदेह दाेरीने हातपाय बांधून पाेटावर वार केलेल्या अवस्थेत आढळला. दिलीप यांची दुसरी पत्नी लक्ष्मी ही पसार असून तिने तिच्या साथीदारांसह ही हत्या केली का याचा शोध आता पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यानुसार तिचा येवला व अन्य भागात शाेध घेतला जात आहे. या बाबत इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

Previous Post

केन्द्रीय मंत्री पुरी ने किया बल्लारपुर का दौरा व किया गरीब हमाल परिवार के घर भोजन.

Next Post

गडचिरोली येथे आम आदमी पार्टी युवा मेळावा संपन्न, संघटन मजबूत करण्यासाठी मंथन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गडचिरोली येथे आम आदमी पार्टी युवा मेळावा संपन्न, संघटन मजबूत करण्यासाठी  मंथन.

गडचिरोली येथे आम आदमी पार्टी युवा मेळावा संपन्न, संघटन मजबूत करण्यासाठी मंथन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In