Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home निवडणूक

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना बीडमध्ये मतदान केंद्रावरच उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 20, 2024
in निवडणूक, बीड, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना बीडमध्ये मतदान केंद्रावरच उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- राज्यात आज सर्वत्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान शांततेत पार पडले, पण बीड विधानसभा मतदार संघातून एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. येथे विधानसभा निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवाराचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे. बाळासाहेब शिंदे असे मयत उमेदवाराचे नाव असून ते अपक्ष निवडणूक लढवत होते.

बाळासाहेब शिंदे हे बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यादरम्यान त्यांना चक्कर आली अन् खाली पडले. त्यानंतर त्यांना बीड शहरातील काकू नाना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.. तिथून त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात देखील दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केलंय. दरम्यान या दुर्दैवी घटनेने बीड शहरासह जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

विधानसभेच्या २८८ जागांसाठी राज्यभरात मतदान सुरु असताना ही दुर्देवी घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. बीड मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचा मतदान केंद्रावरच मृत्यू झाला. या दुर्देवी घटनेमुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मतदान केंद्रावर असताना बाळासाहेब शिंदे यांना छातीत दुखू लागले अन् चक्कर आली, त्यामुळे ते जमीनीवर कोसळले. तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

मतदान केंद्रात उमेदवाराच्या मृत्युने हळहळ मतदानावेळीच उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे राज्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बीडमधील बाळासाहेब शिंदे यांचा दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मतदान केंद्रावरच मृत्यू झाला. बीड मतदारसंघात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शिंदे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

Tags: उमेदवाराचा मृत्यूबीडविधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना बीडमध्ये मतदान केंद्रावरच उमेदवाराचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
Previous Post

बीड जिल्यातील परळीत ईव्हीएम मशीन फोडली, 3 बूथवर करण्यात आली तोडफोड.

Next Post

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Secure Specialized Papers Writing Guidance Using OnlineClassHelp Essay Writing Services

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In