Saturday, May 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

25 कोटींची लॉटरी लागली, तरी रिक्षा चालकावर आली पश्चातापाची वेळ, नक्की असं काय घडलं?

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 25, 2022
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
25 कोटींची लॉटरी लागली, तरी रिक्षा चालकावर आली पश्चातापाची वेळ, नक्की असं काय घडलं?
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनधी

मुंबई 25 सप्टेंबर:- प्रत्येकाला आपण श्रीमंत व्हावं आणि आपल्याकडे जास्त पैसे यावेत असं वाटत असतं. लोक असाच विचार करतात की एखादी लॉटरी लागावी आणि आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जावं. तुम्हाला जर करोडोंची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल? गाडी, बंगला, शॉपिंग, प्रवास इत्यादी गोष्टीं करण्याचा तुम्ही विचार कराल. पण तुम्हाला माहिती आहे का? की एक अशी देखील व्यक्ती आहे, जिला कोट्यवधींची नोकरी लागून देखील ती खूश नाही.

हो, तुम्ही बरोबर वाचलात… तुमच्या मनात आता असा प्रश्न नक्कीच आला असेल की, हे कसं शक्य आहे? कोट्यवधींची लॉटरी लागून तर कोणाला ही आनंद होईल, मग या व्यक्तीला कसं काय दु:ख होऊ शकतं? चला या प्रश्वाचं उत्तर जाणून घेऊ या.

25 कोटी जिंकणाऱ्या व्यक्तीचे नाव अनूप असे आहे आणि तो ऑटोचालक आहे. त्याने आपली बचत पिगी बँक तोडली आणि केरळ सरकारच्या मेगा ओणम राफेल ड्रॉसाठी तिकीट विकत घेतली, ज्याने त्याचे आयुष्य बदलले. कोट्यवधींचा मालक झाल्याचे जाहीर होताच त्यांनी कुटुंबीयांसह आनंदोत्सव साजरा केला.

पण त्याचा हा आनंद फारकाळ टिकलाच नाही. कारण आता अनूप यांना लॉटरी जिंकून देखील पश्चाताप होत आहे.
सोशल मीडियावर आपले दुःख सांगत अनूप म्हणाले, “मी मनःशांती गमावली आहे आणि मी माझ्या घरातही राहू शकत नाही, कारण त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला भेटू इच्छिणाऱ्या लोकांनी मला वेढलं आहे. मी अस्वस्थ झाल्यामुळे आता जागा बदलत आहे.”

पुढे अनूप यांनी असंही सांगितले की, “मला घराबाहेरही जाता येत नाही. लोक माझ्या मागे लागले आहेत आणि सतत मदत मागत आहेत. यासाठी ते माझ्यावर दबाव आणत आहेत. तसेच माझ्याकडे असे लोक पैसे मागत आहेत, ज्यांना मी ओळखतही नाही.”

आश्चर्याची गोष्ट आशी की, अनुप यांना सरकारकडून पैसे देखील मिळालेले नाहीत. ज्यामुळे अनूप आता त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट वापरून लोकांना सांगत आहे की त्यांच्याकडे अजून पैसे आलेले नाहीत.

सरकारी नियमांनुसार या लॉटरीवरील टॅक्स वजा केला तर त्यांच्या खात्यात 16 कोटी 25 लाख रुपये येणं आवश्यक आहे. अनूप म्हणाले, ‘मदत मागणाऱ्यांमध्ये दूरदूरच्या एनजीओ आणि सामाजिक संस्थांचे लोक देखील येत आहेत. अभिनंदन करण्याच्या बहाण्याने लोक येतात आणि तासनतास घरात बसतात. ज्यामुळे मी अगदी त्रस्त झालो आहे.

Previous Post

राज्यात क्रांती घडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे बंड, रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरेंचे प्रतिपादन.

Next Post

बीड जिल्हात हिटरची टाकी फुटून उकळते पाणी अंगावर पडलेल्या महिलेचा मृत्यू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post

बीड जिल्हात हिटरची टाकी फुटून उकळते पाणी अंगावर पडलेल्या महिलेचा मृत्यू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In