Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

काटोल: पाचव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) उमेदवार देशमुख यांना जोरदार झटका भाजपाचे चरणसिंग ठाकूर यांना 14673 मताची आघाडी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
November 23, 2024
in नागपुर, निवडणूक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
काटोल: पाचव्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेस (शप) उमेदवार देशमुख यांना जोरदार झटका भाजपाचे चरणसिंग ठाकूर यांना 14673 मताची आघाडी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम प्रधान संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन काटोल:- विधानसभा मतदार संघात आज सकाळ पासून मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे. पाचव्या फेरी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार सलील देशमुख यांना झटका बसला आहे. येथून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांनी 14673 मताने आघाडी घेतली आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चरणसिंग ठाकूर यांना 33116 मते मिळाली असून दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सलील देशमुख यांना 18443 मते मिळाली आहे. ते 14673 मताने पिछाडीवर आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार श्रीकांत जिचकार यांना 4474 मते मिळाली आहे.

Tags: काटोल विधानसभा मतदार संघ
Previous Post

सावनेर: नवव्या फेरीत काँग्रेसचे उमेदवार केदार यांना जोरदार झटका भाजपाचे आशीष देशमुख यांना 11084 मताची आघाडी.

Next Post

अचलपूर: बच्चू कडू यांना जोरदार झटका हार झाली पक्की, भाजपा उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अचलपूर: बच्चू कडू यांना जोरदार झटका हार झाली पक्की, भाजपा उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल.

अचलपूर: बच्चू कडू यांना जोरदार झटका हार झाली पक्की, भाजपा उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In