*कार्यक्रमाचे ग्रामसभा अध्यक्ष यशवंत कन्नाके यांचे प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार*
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या राजाराम ग्रामपंचायती मध्ये ग्रामसभा घेण्यात आले आहे.
ग्रामसभेत विविध योजने बद्दल माहिती देतांना बांबू लागवड, फळबाग लागवड, सिसिटी, नालासरडी करण, कृषी गोडाऊन, सिमेंट बंधारा, दगडी बंधारा, व इतर कामे विविध विषयावर मोलाचे मार्गदर्शक करण्यात आले आहे.
आणि पंचायत समितीचे पदाधिकारी व कर्मचारी. सहायक कार्यक्रम अधिकारी. नेहरू गोवर्धन. कनिष्ठ अभियंता पंकजकुमार खरवडे. तांत्रिक पॅनल अधिकारी नागेश सेंनगारपु. वि.श. कावरे. मनोज पडशीलवार आदी कर्मचारी
उपस्थित होते.
तर ग्रामसभा कार्यक्रमासाठी उपस्थित माजी पंचायत समिती सभापती भास्करभाऊ तलांडे, उपस्थित होते तर,ग्रामसभा सचिव तिरुपती कुडमेथ आवर्जून उपस्थित होते. तसेच राजाराम
ग्रामपंचायतचे सरपंचा मंगलाताई आत्राम,उपसरपंच रोशनभाऊ कंबागौनीवार, नारायण कंबागौनीवार, मुतय्या पोरतेट,अनिताताई आलाम, माजी पेसा अध्यक्ष दिपक अर्का रोजगार सेवक नितीन मोतकुरवार, पत्रकार मधुकर गोंगले, सुरेश मोतकुरवार, सदाशिव गोंगले. आदी मान्यवर उपस्थित होते.

