Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नागपुरात 22 वर्षाच्या नशेत धूत असलेल्या दोन तरुणीने केली चैन स्नॅचिंग, तरुणी नशेत असल्याने झाला खेळ खतंम.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 26, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नागपुरात 22 वर्षाच्या नशेत धूत असलेल्या दोन तरुणीने केली चैन स्नॅचिंग, तरुणी नशेत असल्याने झाला खेळ खतंम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ

नागपूरः- शहरात गेल्या अनेक वर्षांपासून गुन्हेगारी वाढत असल्याचे समोर येत आहे. त्यात पुरुष पाठोपाठ आता महिला आणि तरुणी पण क्राईम करण्यात मागे नसल्याचे समोर आले आहे. अशीच एक घटना नागपूर शहरातील धंतोली पोलिस स्टेशनच्या हद्दीतून समोर आली आहे.

चैनस्नॅचिंग प्रकणात अनेक वेळा आरोपी हे पुरुष असतात. पण आता महिला पण या गुन्हात मागे नसल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी धंतोली पोलिस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या चैनस्नॅचिंगचे प्रयत्न करणाऱ्या दोन तरुणी पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. रामकृष्ण पार्कजवळ या दोन्ही तरुणींनी दुचाकीवरुन येत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले, पण महिलेच्या समयसूचकतेमुळे त्या तरुणीच्या प्लॅन फसला आणि त्या पकडल्या गेल्या.

दोन तरुणी दुचाकीने महिलेची लुटमार करण्याच्या प्रयत्नात निघाल्या. सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास धंतोली परिसरातील रामकृष्ण पार्क समोर अरुंधती देवेंद्र तगनपल्लीवार वय 53 वर्ष, रा. विवेकानंद नगर, धंतोली या फिरत होत्या यावेळी त्यांना मागून दुचाकीवरुन येणाऱ्या 20 ते 22 वयोगटातील दोन तरुणींनी आवाज दिला. त्यामुळे त्यांनी मागे वळून बघताच, त्यांच्या गळ्यातीळ सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अरुंधती यांनी समयसुचकता दाखवित, मागे बसलेल्या तरुणीचा हात पकडला आणि ओढले. त्यामुळे ती दुचाकीवरुन पडली. अरुंधती यांनी आरडाओरड केल्याने पळून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणीला नागरिकांच्या मदतीने पकडण्यात आले. पकडण्यात आलेल्या तरुणी पैकी एक तरुणी नशेत धुत होती. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रभा एकुर्ले यांनी घटनास्थळ गाठले. दोन्ही तरुणींना ताब्यात घेत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करीत, त्यांना अटक केली आहे.

मंगळसुत्रही निघाले बनावटी

सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करताना अडकलेल्या तरुणींनी जे मंगळसूत्र चोरण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात ते मंगळसुत्रही बनावटी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकारात ‘खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा’ असाच प्रकार झाल्याचे दिसून आले.

Previous Post

हिंगणघाटच्या तरुणाने केली कमाल; शेती उपयोगी फवारणीसाठी बनवला ड्रोन, सर्विकडे होत आहे तरुणाचे कौतुक.

Next Post

इरई नदीच्या ब्ल्यू लाईन मुळे शहरातील 450 हेक्टर क्षेत्र बाधित: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
इरई नदीच्या ब्ल्यू लाईन मुळे शहरातील 450 हेक्टर क्षेत्र बाधित: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

इरई नदीच्या ब्ल्यू लाईन मुळे शहरातील 450 हेक्टर क्षेत्र बाधित: पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In