Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट तालुक्यात यांच्या खोट्या आरोपामुळे तरुणाची आत्महत्या.? मृतदेह स्विकारण्यास कुटुंबीयांचा नकार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 20, 2024
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट तालुक्यात यांच्या खोट्या आरोपामुळे तरुणाची आत्महत्या.? मृतदेह स्विकारण्यास कुटुंबीयांचा नकार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुरकोनी येथील एका तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ माजली आहे. विशाल रमेश चाफले वय 26 वर्ष असे या युवकाचे नाव असून त्याने बुधवार 18 रोजी सायंकाळच्या सुमारास लाडकी शिवारातील रेल्वे गेट क्र.18 जवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, नैराश्येपोटी आत्महत्या केल्याचा आरोप करीत कुटुंबीयांनी मृतदेह स्विकारण्यास नकार दिला. आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा, नंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, असा आग्रह धरीत कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालयात आक्रोश केला.

प्राप्त माहितीनुसार, 13 रोजी मृतक विशाल चाफले याच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी विशालला चौकशीसाठी हिंगणघाट पोलिस स्टेशन येथे बोलाविले होते. चौकशी झाल्यानंतर तो घरी गेला. काही वेळाने शेतात जातो म्हणून तो घराबाहेर पडला. मात्र, त्याने शेतात न जाता लाडकी शिवारात रेल्वेखाली उडी घेत त्याने आत्महत्या केली. गावातील जुन्या वैमनस्यातून हा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा आरोप मृतकाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

मृतक विशाल हा घरातील मोठा मुलगा होता. त्याचा मिनी स्कूल बस तसेच ट्रान्सपोर्टचा छोटा व्यवसाय होता. गावातीलच चुलतभावाशी असलेल्या वादातून विशालला चोरीच्या खोट्या प्रकरणात अडकविण्यात आल्याने व स्वतःची आणि कुटुंबीयांची बदनामी झाल्याने नैराश्येपोटी त्याने आत्महत्या केल्याचा आरोप लहान भाऊ अनिकेत चाफले यांनी केला. दरम्यान, पोलिस पंचनाम्यानंतर विशालचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. आज गुरुवार 19 रोजी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतकाच्या कुटुंबीयांनी आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी करीत मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला.

कालपासूनच मृतकाचे कुटुंबीय व बुरकोनी येथील नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालय परिसरात ठाण मांडून असून याप्रकरणी दोन इसमांसह एका महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत आत्महत्येला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. दरम्यान, आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयातच पडून होता.

Tags: Boy sucidehinganghat police stationहिंगणघाट तालुक्यात यांच्या खोट्या आरोपामुळे तरुणाची आत्महत्या.? मृतदेह स्विकारण्यास कुटुंबीयांचा नकार.
Previous Post

परभणी संविधान शिल्प विटंबना व सोमनाथ सूर्यवंशी हत्या, दिल्लीत शेतकरी आंदोलन, ईव्हीएम विरोधात हिंगणघाट येथे भव्य निषेध मोर्चा.

Next Post

ठाणे येथील दिवा येथे शिंदे गटातील गुंडाकडून बौद्ध कार्यकर्त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न, रूग्णालयात दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ठाणे येथील दिवा येथे शिंदे गटातील गुंडाकडून बौद्ध कार्यकर्त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न, रूग्णालयात दाखल.

ठाणे येथील दिवा येथे शिंदे गटातील गुंडाकडून बौद्ध कार्यकर्त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न, रूग्णालयात दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In