Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

ठाणे येथील दिवा येथे शिंदे गटातील गुंडाकडून बौद्ध कार्यकर्त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न, रूग्णालयात दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 21, 2024
in क्राईम, ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
ठाणे येथील दिवा येथे शिंदे गटातील गुंडाकडून बौद्ध कार्यकर्त्याला जिवे मारण्याचा प्रयत्न, रूग्णालयात दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकरांनी रुग्णालयात घेतली भेट.

✒️राज शिर्के मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- राज्यात परभणी येथील संविधान शिल्पाची विटंबना आणि एल एल बी कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या सूर्ववांशी या तरुणाची पोलिस कोठडीत मृत्यू प्रकरण शांत न होताच राज्यात परत एक खळबळजनक घटना ठाणे येथील दिवा येथून समोर आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे बौद्ध समाजातील कार्यकर्ते आणि कल्याण ग्रामीणचे उमेदवार विकास इंगळे यांना दिवा शहरात शिंदे गटातील एका गुंडाकडून मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी इंगळे याची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली.

राज्यात नुसत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारांनी EVM वर संशय व्यक्त केला. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने EVM विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविली होती. यामध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. दोन तासा मध्ये दोन हजाराहून अधिक लोकांनी स्वाक्षरी केली होती याचा राग मनात ठेऊन शिंदे गटातील एका गुंडाने हे कृत्य केल्याची माहिती मिळत आहे. इंगळे यांना प्रथम मुंब्रा कॉलनी मधील बालाजी हास्पिटल मध्ये नेले असता त्यांना तिकडे ऍडमिट करता येणार नाही असे डॉक्टरनी सांगितल्या नंतर, त्यांना मेट्रो हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. नंतर कळवा येथील हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर त्यांना पुन्हा KEM हॉस्पिटल मध्ये पाठविण्यात आले आहॆ.

Tags: Adv. Prakash ambedkarVanchit Bahujan Aaghadiठाणे येथील दिवा येथे शिंदे गटातील गुंडाकडून बौद्ध कार्यकर्त्याला जिवे मारण्याचा प्रयत्नरूग्णालयात दाखल.
Previous Post

हिंगणघाट तालुक्यात यांच्या खोट्या आरोपामुळे तरुणाची आत्महत्या.? मृतदेह स्विकारण्यास कुटुंबीयांचा नकार.

Next Post

कळमना बाजार येथे 100 किलो काट रद्द, आमदार डॉ आशिष देशमुख यांचा संत्रा- मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
कळमना बाजार येथे 100 किलो काट रद्द, आमदार डॉ आशिष देशमुख यांचा संत्रा- मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा.

कळमना बाजार येथे 100 किलो काट रद्द, आमदार डॉ आशिष देशमुख यांचा संत्रा- मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In