Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

भंडाऱ्यातून मनसुन्न करणारी घटना, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा उकळत्या पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 21, 2024
in क्राईम, भंडारा/गोंदिया, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
भंडाऱ्यातून मनसुन्न करणारी घटना, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा उकळत्या पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भंडारा जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा:- जिल्हातून एक मनसुन्न करणारी घटना समोर आली आहे. तुमसर तालुक्यातील डोंगरी बुज येथे एक 4 वर्षाच्या चिमुकल्याचा उकळत्या पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रिधाणा प्रमोद शेंद्रे वय 4 वर्ष रा. डोंगरी बुज. असे मृत चिमुकल्याचे नाव आहे.

सकाळी रिधाणा शेंद्रे हा चिमुकला आपल्या घरी खेळत होता. खेळत असताना तो स्वयंपाक खोलीमध्ये ठेवलेल्या उकळत्या पाण्याच्या बादलीत पडला. त्यात त्याचे शरीर गळ्यापासून पायापर्यंत गंभीररित्या भाजल्या गेले. त्यांला गंभीर स्थितीत तुमसरच्या उपजिल्हा नेण्यात आले परंतु त्याची स्थिती बघून डॉक्टरांनी त्याला भंडारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात सांगितले. तिथून त्याला नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोबरवाही पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

आपल्या चार वर्षाच्या मुलाचा अशा प्रकारे दुःखद मृत्यू झाल्याने रिधाणा यांचा आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

Tags: 4 वर्षाच्या चिमुकल्याचा उकळत्या पाण्याच्या बादलीत पडून मृत्यू.भंडाऱ्यातून मनसुन्न करणारी घटना
Previous Post

हिंगणघाट येथे सर्व शाखीय तेली समाज वधू – वर परिचय मेळावा आयोजित.

Next Post

मध्यवर्ती बँक चंद्रपूरची; मग परिक्षाकेंद्र इतके दूर का? विद्यार्थांना परिक्षेपासून वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र तर नाही?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मध्यवर्ती बँक चंद्रपूरची; मग परिक्षाकेंद्र इतके दूर का? विद्यार्थांना परिक्षेपासून वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र तर नाही?

मध्यवर्ती बँक चंद्रपूरची; मग परिक्षाकेंद्र इतके दूर का? विद्यार्थांना परिक्षेपासून वंचित ठेवण्याचे हे षडयंत्र तर नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In