मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
*दिनांक 31 डिसेंबर 2024*
*नागपूर येथील विदर्भ साहित्य संमेलन सभागुह मोर भवन झाशी राणी चौक नागपुर येथे वर्ल्ड सेवन वंडर रेडीयंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड द्वारा आयोजित 19 वे अखिल भारतीय प्रतिभा महासंमेलन 2024 कार्यक्रमानिमित्ताने विश्वशांती, राष्ट्रीय सुरक्षा ,जलसंस्कृती संवर्धन, राष्ट्रीय एकता, सहिष्णुता ,आंतरराष्ट्रीय निस्वार्थ मैत्री भाव ,आरोग्यसेवा, व्यसनमुक्ती, नैसर्गिक चिकित्सा, महिला सशक्तिकरण, साहित्य कला क्रीडा, तथा विविध उल्लेखनीय कार्यासाठी 19 वा अखिल भारतीय प्रतिभा महासंघ द्वारे आयोजित कार्यक्रमात देशभरातील विविध राज्यातुन सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे विविध राज्यातील प्रमुख समाजसेवी नागरिकांना देशभरातील प्रमुख मान्यवर व आयोजक क्रांती महाजन व मान्यवर यांचे हस्ते विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉ, प्रणय भाऊ खुणे यांना “अतुल्य भारत” पुरस्काराने तर राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मनीषाताई मडावी यांना “नारीशक्ती” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, याबद्दल गडचिरोली जिल्ह्यातून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे*
*प्रामुख्याने राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय प्रवक्ता ग्यानेंद्र विस्वास, राज्य उपाध्यक्ष राहुल भाऊ झोडे,विदर्भ अध्यक्ष जावेद भाई शेख, गोंदिया जिल्हा अध्यक्ष गुड्डू भाऊ खुणे, भंडारा जिल्हा अध्यक्ष नंदू भाऊ समरीत, गडचिरोली जिल्हा अध्यक्ष,रमेश अधिकारी,जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा भाऊ वाघाडे, मुन्ना भाऊ दहाडे,महेश अलोणे,जिल्हा सचिव रतन दुर्गे,अहेरी तालुका अध्यक्ष, फारुख भाई शेख,मास्टर सुरेश दुर्गे, तालुका सचिव साईनाथ आउतकर, भामरागड तालुका अध्यक्ष, भीमराव वनकर, एटापल्ली तालुका अध्यक्ष स्वप्नील भाऊ मडावी व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे ,*

