अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- राजूभाऊ भुजाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या सावनेर तालुका उपाध्यक्षपदी २९ डिसेंबरला नियुक्ती करणात आली. ही नियुक्ती भाजपा महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय भेंडे, भाजपा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य डॉ. राजीव पोद्दार, जिल्हा अध्यक्ष सुधाकर कोहळे, तालुका अध्यक्ष मंदार मंगळे, माजी नगर सेवक रविंद्र ठाकूर, सावनेर शहर अध्यक्ष राजू ऊर्फ भिमराव घुगल यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
राजूभाऊ भुजाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल पक्ष मजबुती, बळकटी करिता पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या.

