Saturday, April 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

हिंगणघाट: नझुल भुखंडाचे नुतनीकरण व फ्रि-होल्ड (भोगवटदार वर्ग 1) करणे करीता महिन्याच्या दर बुधवारी शिबिर घेणार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 4, 2025
in Uncategorized, वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: नझुल भुखंडाचे नुतनीकरण व फ्रि-होल्ड (भोगवटदार वर्ग 1) करणे करीता महिन्याच्या दर बुधवारी शिबिर घेणार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नागपूर व अमरावती विभागातील निवासी जमिनी फ्रि-होल्ड (भागवदार वर्ग-1) करण्यासाठी विशेष अभय योजना राबविण्यांत येत आहे. या योजने अंतर्गत 31 जुलै 2025 पर्यंत निवासी प्रयोजनार्थ भाडे तत्वावर दिलेल्या नझुल जमिनी फ्रि-होल्ड करण्याकरीता महिन्याच्या दर बुधवारी (शासकीय सुटीचे दिवस वगळून) सकाळी 11 ते दुपारी 4.00 वाजे पावेतो शिबिरा चे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरा मध्ये नागरिकांनी अर्ज दाखल करुन विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा.

तसेच नागपूर व अमरावती विभागातील नझुल जमीनीच्या भाडेपट्यांची नुतनीकरणा विषयी तसेच त्या संदर्भातील शंर्तभंग, वापरात बदल, विनापरवानगी हस्तांतरण इत्यादी विषया बाबत शा.नि.दि.23.12.2015 अन्वये सुधारीत धोरण निश्चित करण्यांत आले आहे. सदर निर्णयान्वये नझुल भाडेपट्याचे हस्तांतरण, वापरात बदल, शर्तभंग निर्यामतीकरणासाठी विहित अनर्जित रक्कमेचे दर जास्त असल्याने ते दर कमी करण्या बाबत शासनाकडे विविध घटकांकडून केलेल्या मागणीचा विचार करुन 23 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयात सुधारणा करुन 02 मार्च 2019 रोजी सुधारीत शासन निर्णय नागपूर व अमरावती विभागातील लिलावाव्दारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी फ्रि-होल्ड करण्याबाबतचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे.

विशेष अभय योजना ही 31 जुलै 2025 पर्यंतच राबविण्यांत येणार असून, त्यानंतर डिसेंबर 2015 व 02 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरु राहणार आहे. अशी माहिती वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी तथा नझुल अधिकारी, हिंगणघाट यांनी दिली.

Tags: वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी हिंगणघाट
Previous Post

भारत विद्यालय हिंगणघाट येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त “महिला मुक्ती दिन व बालिका दिवस” साजरा

Next Post

श्री साई प्रतिष्ठान हिंगणघाट द्वारा आयोजित शिव महापुराण कथेची सांगता.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
श्री साई प्रतिष्ठान हिंगणघाट द्वारा आयोजित शिव महापुराण कथेची सांगता.

श्री साई प्रतिष्ठान हिंगणघाट द्वारा आयोजित शिव महापुराण कथेची सांगता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In