Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home हिंगणघाट

हिंगणघाट शहर आणि ग्रामीण विश्व हिंदू परिषदेच्या नियुक्त्या जाहीर.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 13, 2025
in हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट शहर आणि ग्रामीण विश्व हिंदू परिषदेच्या नियुक्त्या जाहीर.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथे झालेल्या बैठकीत विश्व हिंदू परिषदेच्या नियुक्त्या वर्धा जिल्हा विश्व हिंदू परिषद सहमंत्री शरद कोणप्रतिवार यांच्या उपस्थितीत हिंगणघाट नगर विश्व हिंदू परिषद मंत्री राम पोतदार, सहमंत्री देवा वाघमारे, सहमंत्री रोशन चंदनखेडे, प्रफुल बाढे याच्या उपस्थित करण्यात आली.

या वेळी हिंगणघाट ग्रामीण विश्व हिंदू परिषद सहमंत्री म्हणून अतुल सूर, हिंगणघाट नगर विहिंप सामाजिक समरसता प्रमुख सुमित तेलहांडे, हिंगणघाट नगर विहिंप सेवा प्रमुख प्रदीप बोकडे, हिंगणघाट नगर विहिंप विधी प्रकोष्ट प्रमुख ऍड. किरण वंजारी, हिंगणघाट नगर विहिंप धर्म प्रसार प्रमुख गजानन राखुंडे ची नियुक्ती या वेळी करण्यात आली.

या झालेल्या नियुक्ती बद्दल विदर्भ प्रांत स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, विहिंप जिल्हा मंत्री अनिल कावळे, सहमंत्री अरविंद कोकाटे, बजरंग दल जिल्हा सयोंजक महेश राऊत, जिल्हा धर्म प्रसार प्रमुख अजय भोंग, हिंगणघाट शहर प्रखंड विहिंप अध्यक्ष गजानन मसाये, हिंगणघाट ग्रामीण विहिंप मंत्री सचिन धारकर, दीपक शर्मा, प्रशांत तिवारी, रितीक खोडे यांनी अभिनंदन केले.

Previous Post

वाचन संस्कृती महाराष्ट्राची कार्यक्रमांतर्गत हिंगणघाट येथे विद्यार्थ्यांनी दिली ग्रंथ प्रदर्शनाला भेट.

Next Post

ऑनलाईन गेमींगच्या माध्यमातून झाली मैत्री;एका अल्पवयीन तरुणीवर केला अत्याचार.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
ऑनलाईन गेमींगच्या माध्यमातून झाली मैत्री;एका अल्पवयीन तरुणीवर केला अत्याचार.

ऑनलाईन गेमींगच्या माध्यमातून झाली मैत्री;एका अल्पवयीन तरुणीवर केला अत्याचार.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In