Tuesday, March 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगय्यापल्ली येथील तालुकास्तरावर तिसरा क्रमांक फटकावला.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
January 14, 2025
in गडचिरोली
0 0
0
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगय्यापल्ली येथील तालुकास्तरावर तिसरा क्रमांक फटकावला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – 2 अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा रंगय्यापल्लीने तालुकास्तरावर तिसरा क्रमांक मिळवत आपले नाव उज्ज्वल केले आहे. शाळेच्या या यशामागे मुख्याध्यापक मारबोईना सर, धानोरकर सर, वेलादी सर, सद्दी सर, वरगंटीवार मॅडम यांचे अथक प्रयत्न केलेले असून, केंद्रप्रमुख खान सर यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने शाळेला हे गौरव प्राप्त होऊ शकला आहे.

शाळेच्या शिक्षकांनी एकत्रितपणे मेहनत घेत विद्यार्थ्यांसाठी एक सुंदर, प्रेरणादायी आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण केले आहे. स्वच्छता, आकर्षकता, आणि आधुनिकता याला विशेष महत्त्व दिले गेले आहे.
तालुक्यात तिसऱ्या क्रमांकाचे स्थान मिळाल्यामुळे शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेच्या या यशामुळे इतर शाळांसाठीही प्रेरणा निर्माण झाली आहे.
रंगय्यापल्ली शाळेचा हा प्रेरणादायी प्रवास निश्चितच आदर्श ठरेल!

Previous Post

अहेरीत आज मकरसंक्रातीच्या निमित्त साधून सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट को -कॉपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड च्या वतीने मासिक बैठक संपन्न.

Next Post

आदर्श माणूस घडण्यासाठी वाचन महत्त्वाचे !* *-संगिताताई ठलाल यांचे प्रतिपादन.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
आदर्श माणूस घडण्यासाठी वाचन महत्त्वाचे !*   *-संगिताताई ठलाल यांचे प्रतिपादन.

आदर्श माणूस घडण्यासाठी वाचन महत्त्वाचे !* *-संगिताताई ठलाल यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In