Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

कवठाळा इरई रोडवर जड वाहतूक सुरु झाल्यास युवा पत्रकार निखिल पिदूरकर यांचा उपोषणाचा इशारा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
January 22, 2025
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
कवठाळा इरई रोडवर जड वाहतूक सुरु झाल्यास युवा पत्रकार निखिल पिदूरकर यांचा उपोषणाचा इशारा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- तालुक्यातील गट-ग्रामपंचायत भारोसा अंतर्गत येत असेलेल्या तामसी रेती घाटातून शासनाने शासकीय कामा करीता एका कंपनीला राजुरा ते गोविंदपूर महामार्गाच्या कामा करीता घाटास परवानगी दिली परंतु त्या घाटातून होणारी वाहतूक ही तामसी इरई कवठाळा मार्गाने होणार आहे तरी सदर मार्ग हा प्रधानमंत्री ग्रामसळक योजनेचा असून याची समता ही फक्त टॅक्टर ची असताना सदर मार्गांवर शासनाने कोणतीही समता न पाहता हायवे साठी परवानगी दिली आहे.

तरी सदर घाटा बाबत दिनांक 11 डिसेंबर 2024 ला उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या अध्यक्षते खाली ग्रामसभा घेण्यात आली होती त्या सभेत १०३ लोकांच्या उपस्थिती मध्ये सदर घाट नामजूर करण्यात आला असून दिनांक 15 डिसेंबर 2024 ला कंपनीने ग्रामपंचायतला नाहरकत प्रमाणपत्र आणि ठराव मागितला होता तरी सरपंच आणि सदस्य यांनी कोणतीही ग्रामसभा किंवा ग्रामपंचायतीला पूर्व सूचना न देता नोटीस बोर्ड वर नोटीस न लावता दिनांक 8 जानेवारी 2025 ला सरपंच आणि सदस्य यांनी ग्रामवासियांना किंवा ग्रामपंचायतला कोणतीही सूचना नं देता संबंधित कंपनीला नाहरकत प्रमाण पत्र देऊन इरई ग्रामवासियांच्या जीवासी खेळ केला.

तरी दिनांक 20 जानेवारी ला निखिल पिदूरकर यांनी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्या कार्यलयात जाऊन रवींद्र माने याची भेट घेऊन इरई कवठाळा मार्गांवर जड वाहतूक सुरु झाल्यास उपोषणास बसू अशा इशारा दिला आहे.

Tags: उपविभागीय अधिकारी कोरपनाकवठाळा इरई रोडवर जड वाहतूक सुरु झाल्यास युवा पत्रकार निखिल पिदूरकर यांचा उपोषणाचा इशारा.कोरपना तालुका
Previous Post

पुणे आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये* *कवियत्री सौ.लता शिशुपाल शेंद्रे यांचा सन्मान.

Next Post

वाहन चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाहन चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद.

वाहन चोरीच्या गुन्हयात पाहिजे असलेल्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In