Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

सावनेर निमा होमिओ संघटनेचे पदग्रहण व नवीन कार्यकारणी 2025 ते 27 गठन समारोहन संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 25, 2025
in Uncategorized
0 0
0
सावनेर निमा होमिओ संघटनेचे पदग्रहण व नवीन कार्यकारणी 2025 ते 27 गठन समारोहन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:– सावनेर येथे २२ जानेवारी बुधवारला स्थानिक संघटना निमा – होमिओ असोसिएशनचे अध्यक्ष पदग्रहण व नविन कार्यकारणी गठन कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये निमा नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन सावनेर शाखेच्या २०२५ ते २७ या वर्षाकरिता डॉ.छत्रपती पांडुरंग मानापुरे यांची तर एचडीए होमिओपॅथ डॉक्टर्स असोसिएशन सावनेर यांचे अध्यक्ष डॉ. राहुल दाते यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. निशिकांत थापे अध्यक्ष (आयआयएचपी) महाराष्ट्र राज्य, डॉ. मोहन येंडे महासचिव निमा महाराष्ट्र राज्य, डॉ. नितीन कान्होलकर, अध्यक्ष निमा नागपूर शाखा, डॉ. शरद ठाकूर सचिव निमा शाखा नागपूर, डॉ. पंकज थुल कोषाध्यक्ष निमा शाखा नागपूर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय दोरखंडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. पराग घाटोळे व डॉ.सुजाता घाटोळे यांनी तर आभार डॉ. प्रशांत राजपूत यांनी मानले. यावेळी नियुक्ती झाल्याबद्दल सर्व डॉक्टर निमा होमिओ यांनी अभिनंदन केले व समोरील कार्यकाला करिता शुभेच्छा दिल्या.

Tags: सावनेर निमा होमिओ संघटनेचे पदग्रहण व नवीन कार्यकारणी 2025 ते 27 गठन समारोहन संपन्न.
Previous Post

हिंगणघाट येथे शिवसेना (शिंदे) पक्षाच्या वतीने सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी.

Next Post

पत्रकारिता हे दुधारी शस्त्र; पत्रकार ही अतुलनीय शक्ती: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पत्रकारिता हे दुधारी शस्त्र; पत्रकार ही अतुलनीय शक्ती: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

पत्रकारिता हे दुधारी शस्त्र; पत्रकार ही अतुलनीय शक्ती: माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In