Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी भवन येथे माजी आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 27, 2025
in चंद्रपूर
0 0
0
राजुरा काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी भवन येथे माजी आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संतोष मेश्राम राजुरा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा :- भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन समारंभाचे औचित्य साधून दिनांक २६ जानेवारी २०२५ रोज रविवारला काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी भवन, गांधी चौक राजुरा येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सकाळी ठिक ७:३० वाजता भारतीय राष्ट्र ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी अध्यक्ष दादा पाटील लांडे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला कुडमेथे, सेवादल अध्यक्ष दिनकर कर्नेवार, अँड. सदानंद लांडे, अशोकराव देशपांडे, सय्यद सकावत अली, माजी नगरसेवक प्रभाकर येरणे, हरजित सिंग संधु, दिपा करमनकर, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, क्रिष्णाजी खामणकर, साईनाथ बतकमवार, अशोक चैनानी, पंढरी चन्ने, संदेश करमनकर, रामनंदेश्वर गिरडकर, उईके सर, शहराध्यक्ष संतोष गटलेवार, सेवा कलश फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजित धोटे, महिला शहराध्यक्षा संध्या चांदेकर, माजी सभापती कुंदा जेनेकर, कविता उपरे, पुणम गिरसावळे, सुमित्राबाई कुचनकर, अर्चना गर्गेलवार, अँड. चंद्रशेखर चांदेकर, अँड. प्रशांत अटाळकर, मतीन कुरेशी, भुषण बानकर, सय्यद साबिर, राजकूमार ठाकूर, प्रणय लांडे यासह काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Tags: राजुरा काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी भवन येथे माजी आ. सुभाष धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण
Previous Post

इन्फंट काँन्व्हेंट राजुरा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा: माजी नगराध्यक्ष अरुण धोटेंच्या हस्ते ध्वजारोहण.

Next Post

राजुरा आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी दिले भारतीय गणराज्य दिनाला विविध सामाजिक संदेश.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
राजुरा आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी दिले भारतीय गणराज्य दिनाला विविध सामाजिक संदेश.

राजुरा आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी दिले भारतीय गणराज्य दिनाला विविध सामाजिक संदेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In