Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

हिंगणघाट: नारायण सेवा मित्र परिवाराच्या सामाजिक सभागृहाचे आ. समिर कुणावार यांचे हस्ते भूमीपूजन संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 27, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट: नारायण सेवा मित्र परिवाराच्या सामाजिक सभागृहाचे आ. समिर कुणावार यांचे हस्ते भूमीपूजन संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

३० लाख रुपये निधीतून लवकरच होणार सभागृहाची निर्मिती. वैद्यकीय साहित्याचे लोकार्पण सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या समाजसेवींचा सत्कार

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नारायणसेवा मित्र परिवाराच्या सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन प्रजासत्ताक दिनी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांचे शुभहस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गांधी सिटी वर्धा येथील लायन्स क्लबचे डायरेक्टर अनिल नरेडी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एड.सुधीर कोठारी, माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत उरकुडे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र डागा ,गिमाटेक्स उद्योग समूहाच्या संचालिका लतादेवी मोहता, टीव्ही टेक्स्टाईल जामचे पारस मुनोत, स्वाद चहाचे अशोक मिहानी, रत्न विद्यानिकेतनचे सचिव हेमंत ओस्तवाल, नारायण सेवा मित्र परिवाराचे अध्यक्ष महेश अग्रवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नामुळेच स्थानिक शास्त्री वॉर्ड येथील बालाजी दाल मिल मागिल परिसरात या सभागृहाची निर्मिती करण्यात येणार आहे, यासाठी आ.कुणावार यांनी ३० लक्ष रूपये निधी मंजूर करुन दिला आहे. दि.२६ रोजी या सभागृहाच्या वास्तूचे भूमिपूजन मान्यवरांचे उपस्थितीत पार पडले. यावेळी नारायण सेवा मित्र परिवाराचे सर्व पदाधिकारी तसेच महिला सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते.

उपरोक्त कार्यक्रम पार पडल्यानंतर शहरातील रत्न विद्या निकेतन हायस्कूल येथे संस्थेच्या वतीने वैद्यकिय साहित्याचे लोकार्पण करण्यात आले. याचवेळी विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवींचा सत्कारसुद्धा करण्यात आला. सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान”एक श्याम शहीदो के नाम”या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. किरण वैद्य व दुर्गाप्रसाद यादव यांनी केले .उपस्थितांचे आभार सचिव पराग मुडे यांनी मानले.

Tags: Aamdar samir kunawarनारायण सेवा मित्र परिवार हिंगणघाटहिंगणघाट: नारायण सेवा मित्र परिवाराच्या सामाजिक सभागृहाचे आ. समिर कुणावार यांचे हस्ते भूमीपूजन संपन्न.
Previous Post

वर्धा: प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण.

Next Post

सावनेर भाजपा शहर अध्यक्ष राजुभाऊ घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहण.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
सावनेर भाजपा शहर अध्यक्ष राजुभाऊ घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहण.

सावनेर भाजपा शहर अध्यक्ष राजुभाऊ घुगल यांच्या हस्ते ध्वजारोहण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In