. बल्लारपूर;-दि. 29 जानेवारी 2025 ला वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर व्दारे राष्ट्रीय महामार्ग तक्रार संकलन पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेचा नेम नेमका हेतू हा होता की बल्लारपूर शहरातून जाणारा महामार्ग अत्यंत निकृष्ट असून त्याची देखभाल दुरुस्ती देखील होत नाही व एखाद्या अपघातानंतर संबंधित विभागाचे अधिकारी त्या स्थळाला भेट देखील देत नाहीत अनेक जागी रस्ता फूट होऊ नये नालीत कचरा भरून आहे नाल्यांचेंबर तुटलेले आहेत आणि धोक्याच्या वनावर फलक लावले नाहीत रिफ्लेक्टर लावले नाहीत किंबहुना ब्रेकर सुद्धा नाहीत अशा पद्धतीने बेवारस पडलेल्या या राष्ट्रीय महामार्गाला न्याय मिळवून देऊ याचा जिर्णोद्धार करण्याची जबाबदारी माननीय तहसीलदार बल्लारपूर यांनी घ्यावे व संबंधित विभागाच्या बाबदार अधिकार्यांची बैठक घेऊन त्या विभागांना व त्या अधिकाऱ्यांना कार्यनिर्देश द्यावे याकरिता वंचित बहुजन आघाडीने आधीच दिनांक 21 जानेवारी 2025 ला एक निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिले होते त्या निवेदनाला जर चालना मिळाली आणि संपूर्ण विभागांची संयुक्त बैठक झाली व त्यामध्ये वंचितला प्राचार्य प्राचार्य करण्यात आले तर आम्हाला शहरातील रस्त्याच्या अपघात प्रवण स्थळे स्थळांची माहिती असावी व लोकांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात आली होती

