Tuesday, February 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

बल्लारपूर नगरपरिषदेच्या *अग्निशमन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सूर्यवंशी एंटरप्रायजेसकडून शोषण.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
February 6, 2025
in गडचिरोली
0 0
0
बल्लारपूर नगरपरिषदेच्या *अग्निशमन कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे सूर्यवंशी एंटरप्रायजेसकडून शोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*भाजप कामगार आघाडीची* *कंत्राट रद्द करण्याची मागणी*.

सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो.9764268694 .

सूर्यवंशी एंटरप्रायझेस चंद्रपूर मार्फत बल्लारपूर नगर परिषदेच्या अग्निशमन कार्यालयात नगर परिषद मार्फ़त कंत्राटी अग्निशमन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, परंतु कंत्राटदार पूर्ण पगार आणि पेमेंट स्लिप वेळेवर देत नाही, पीएफ जमा करत नाही, रिकाम्या कॅश व्हाउचरवर जबरदस्तीने सह्या घेत आहे आणि करारावर स्वाक्षरी न केल्या वर. कामातून कमी करण्याचे धमकी देणे, आपले चंद्रपूर कार्यालयात स्वाक्षरीसाठी बोलावणे, कामगारांशी गैरवर्तन करणे इत्यादी तक्रारी सातत्याने येत आहेत. आज ४ फेब्रुवारी २०२५ पर्यंत डिसेंबर २०२४ आणि जानेवारी २०२५ या दोन महिन्यांचा पगार अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे सूर्यवंशी एंटरप्रायजेस च्या करार नामा रद्द करुन कठोर कार्रवाई करण्याची मागणि भाजप कामगार आघाडीचे राज्य सरचिटणीस अजय दुबे यांनी आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि मुख्याधिकारी विशाल वाघ यांना दिलेल्या निवेदनात केली आहे

Previous Post

सुभेदार रामजी सकपाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त सांगलीत माता रमाई आंबेडकर उद्यान येथे करण्यात आले अभिवादन.

Next Post

दोंतुल यांच्या स्वागत समारंभा सोहळ्याला उपस्थित.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
दोंतुल यांच्या स्वागत समारंभा सोहळ्याला उपस्थित.

दोंतुल यांच्या स्वागत समारंभा सोहळ्याला उपस्थित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In