माजी सभापती श्री. भास्कर तलांडे यांची उपस्थिती
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी : तालुक्यातील जिमलगटटा येथील राजेंद्र दोतुल यांचे चिरंजीव वर – व्येंकटेश भामरागड तालुक्यातील हलेवर येथील श्री.राजू गावडे यांचे कन्या वधू – सोनी यांच्या विवाह ३१जानेवारी ला श्री. तिरूपती बालाजी देवस्थान तिरुपती येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
आज जिमलगट्टटा येथे लग्न सभारंभा सोहळ्याच्या आयोजन करण्यात आली होती.सदर कार्यक्रमाला अहेरीचे माजी सभापती श्री भास्कर तलांडे माजी ग्राम पंचायत सदस्या सौ. सपना तलांडे, राजारामचे टेलर ग्रुप श्री.तुळशीराम झाडे, सुधाकर गोंगले, नितेश चंदनखेडे, व्यंकटेश गोंगले, किशोर गोंगले, राजेश चंदनखेडे यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.

