Thursday, March 5, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

सिहंगडरोड पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी खुन करुन पसार झालेल्या आरोपी ०८ तासात जेरबंद

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 29, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिहंगडरोड पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी खुन करुन पसार झालेल्या आरोपी ०८ तासात  जेरबंद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव, पुणे जिल्हा प्रतिनिधी

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर

दि. २५/०९/२०२२ रोजी सिहंगड रोड पोलीस स्टेशन गु.र.न.४१८ / २०२२ भा.द.वि.क.३०२ अन्वये गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्हयाचे अनुशंगाने पोलीस स्टेशनकडील अधिकारी व इतर स्टाफ यांनी सदर घटनास्थळावर जाणारे रोडवरील सर्व तांत्रिक विश्लेष्णची पडताळणी करुन पोलीस अंमलदार, राहुल ओलेकर, क्षीरसागर, अविनाश कोंडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली. की, दाखल गुन्हयातील आरोपी नामे स्वप्निल उभे हा जनता वसाहत, वाघजाई टेकडीवर लपुन बसलेला आहे व त्याने अंगात लाल, पांढ-या व काळया रंगाचा टी शर्ट निळी जिन्स पेन्ट व पायात चप्पल घातलेली आहे.

सदर बातमीचे अनुशंगाने पोउपनि स्वप्नील लोहार व इतर स्टाफ यांचेसह बातमीचे ठिकाणी जावून खात्री करता सदर इसम हा तेथुन पळुन जात असताना, शिताफिने स्टाफच्या मदतीने त्यास लागलीच काही अंतरावर पाठलाग करून ताब्यात घेवुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव स्वप्निल अंकुश उभे, वय-२२ वर्षे, रा. माऊली आंगण अपार्टमेंन्ट, फ्लॅट नं. १०३, सदाशिव दांगटनगर, धबाडी, वडगांव बुद्रुक, पुणे असे सांगितले, त्याने स्वतः गुन्हयाची कबुली दिल्याने त्यास वरील दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. जंयत राजुरकर करीत आहेत.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही श्री. राजेंद्र डहाळे अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्रीमती पोर्णिमा गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परि-३. पुणे श्री सुनिल पवार, सहा. पोलीस आयुक्त, सिंहगड रोड विभाग, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. शैलेश संखे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. जयंत राजुरकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), सचिन निकम, सहा पोलीस निरीक्षक, स्वप्नील लोहार, पोलीस उप निरीक्षक, सहा पोलीस फौजदार, आबा उत्तेकर, सुनिल चिखले, पोलीस अंमलदार, संजय शिंदे, शंकर कुंभार, अमित बोहरे, अमेय रसाळ, देवा चव्हाण, राहुल ओलेकर, शिवाजी क्षिरसागर, अविनाश कोडे, अमोल पाटील, विकास पांडुळे, विकास बांदल, सागर शेंडगे केतन लोखंडे, गणेश झगडे, गौतम किरत कुडवे यांनी केली आहे.

Previous Post

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड 30 सप्टें व 1 ऑक्टो. रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

Next Post

अंमली पदार्थांची तस्करी करणा-या २ परराज्यातील इसमांनकडुन १,६२,७५०/- रुपये किंमतीचे अफुची बोंडे, दोडा चुरा हा अंमली पदार्थ जप्त.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थांची तस्करी करणा-या २ परराज्यातील इसमांनकडुन १,६२,७५०/- रुपये किंमतीचे अफुची बोंडे, दोडा चुरा हा अंमली पदार्थ जप्त.

अंमली पदार्थांची तस्करी करणा-या २ परराज्यातील इसमांनकडुन १,६२,७५०/- रुपये किंमतीचे अफुची बोंडे, दोडा चुरा हा अंमली पदार्थ जप्त.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In