Sunday, March 1, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

कोची येते राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिरात डॉ. सावंत यांचे कीर्तनातून समाज प्रबोधन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 8, 2025
in चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
कोची येते राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिरात डॉ. सावंत यांचे कीर्तनातून समाज प्रबोधन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोची:- चिंतामणी महाविद्यालय घुग्घूस येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिराचे कोची येते आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ह.भ.प. डॉ. पांडुरंग महाराज सावंत यांचे समाज उन्नतीसाठी संतांचे विचार या विषयावर कीर्तन नुकतेच संपन्न झाले. या कीर्तनातून डॉ.सावंत महाराजांनी समाजात असलेल्या वाईट रुढी, परंपरा व समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेली व्यसनाधीनता या विषयावर आपल्या कीर्तनातून संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विविध दृष्टांतांचा दाखला देत प्रबोधनात्मक विचार मांडलेत.

याप्रसंगी कोची ग्रामवासीयांनी कीर्तनास भरभरून प्रतिसाद देत आनंद व्यक्त केला. तसेच या कीर्तनातून तरुणांनी व स्वयंसेवकांनी बोध घेण्याचे सांगितले. कीर्तन उत्तमरीत्या पार पाडण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश जमदाडे, डॉ. माधव कांडणगिरे व रासेयो स्वयंसेवकांनी उत्तम प्रयत्न केले.

Tags: कोची येते राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिरात डॉ. सावंत यांचे कीर्तनातून समाज प्रबोधन.राष्ट्रीय सेवा योजना शिबिर
Previous Post

माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांची १२७ व्या जयंती निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन.

Next Post

हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून अनधिकृत रेती उपसा सर्रास सुरू.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून अनधिकृत रेती उपसा सर्रास सुरू.

हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून अनधिकृत रेती उपसा सर्रास सुरू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In