Sunday, December 7, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

बंडगार्डन पोलीस स्टेशन कडून संघटित गुन्हेगारी करून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे, वय-२२ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळीतील इतर ११ साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 29, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी नामे चेतन पांडुरंग देबे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळी मधील इतर १६ साथीदार असे एकुण १७ आरोपी यांचे गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधी

बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत

बैंडगार्डन पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील आरोपी नामे प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे, वय-२२ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) व त्याचे टोळीतील इतर ११ साथीदार यांचेवर बंडगार्डन पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. २४० / २०२२, भा.द.वि. कलम ३०७, ३५३,३३२, १२० (ब), १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४(२५) क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३७ महाराष्ट्र

पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

बेडगार्डन पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील आरोपी नामे १) प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे, वय २२ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत बनकर कॉलनी, हडपसर, पुणे हा (टोळी प्रमुख) असुन त्याने त्याचे इतर साथीदार २) सागर हनुमंत ओव्हाळ वय २२ वर्षे, रा. बनकर कॉलनी, स.नं. १३, शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे ३) बालाजी हनुमंत ओव्हाळ, वय-२३ वर्षे, रा. सदर ४) सुरज मुक्तार शेख, वय- १९ वर्षे, रा. हरपळे चाळ, भेकराई नगर, हडपसर, पुणे ५) सागर बाळासाहेब आटोळे वय २१ वर्षे, रा. १० वा मैल वडकी, पुणे ६) त्रतीक ऊर्फ बबलु राजु गायकवाड, वय- १९ वर्षे, रा. बनकर कॉलनी, स.नं. १३, शांतीनगर वसाहत, हडपसर, पुणे ७ ) अनिल अंकुश देवकते, वय २२ वर्षे, रा. आदर्शनगर, देवाची उरुळी, पुणे ८) गालीब ऊर्फ समीर मेहबुब आत्तार, वय- १९ वर्षे, रा. संयुग कॉलनी, काळेपडळ, हडपसर, पुणे ९) प्रकाश रणछोड दिवाकर उर्फ प्रकाशदास रणछोड दास वैष्णव, वय २६ वर्षे, रा. भिमनगर, उत्तमनगर, पुणे १० ) परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार, वय-२१ वर्षे, रा. तिरंगा चौक, गल्ली नं.७ आदर्शनगर, ऊरुळी देवाची पुणे ११) तम्मा ऊर्फ रोहीत सुरेश धोत्रे रा. वडार वस्ती, पुणे ( पाहीजे आरोपी) १२) साहील शेख ऊर्फ छोटा साहील, रा. हडपसर, पुणे ( पाहीजे आरोपी) यांनी पुर्वीचे वादाचे रागामधुन कट रचुन पिस्टल तलवारी व कोयते या घातक हत्यारांसह गैर कायद्याची मंडळी जमवुन तुषार हंबीर उपचार घेत असलेल्या या मध्ये जावुन तलवारी, कोयते व गावठी पिस्टल घेऊन, तुषार हंबीर यांस जीवे ठार मारण्याचे उध्देशाने त्याचेवर कोयत्याने वार करून पिस्टल मधुन दोन वेळा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.

यातील अटक आरोपी नामे १) प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे, वय २२ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत, बनकर कॉलनी, हडपसर, पुणे ( टोळी प्रमुख) याने व त्याचे टोळीतील इतर ११ साथीदार यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी तयार करून, पुणे शहरात त्यांच्या टोळीचे वर्चस्व व दहशत कायम रहावी याकरिता टोळीप्रमुख व रोळीतील सदस्यांनी खुनाचा प्रयत्न, खंडणी खंडणीसाठी पळवून नेणे, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी चोरी विनयभंग करणे, पळवून नेणे विक्रीसाठी अंमली पदार्थ जवळ बाळगणे असे मालमत्तेविरुध्द व शरिराविरुध्दचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे कट कारस्थान रचुन गुन्हे करुन, त्यांचे वर्चस्व निर्माण केले आहे. त्याच्या टोळीच्या अशा कृत्यामुळे सदर परिसरात सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली आहे. त्याचेवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून देखिल त्यांनी पुन्हा पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत…

यातील नमुद आरोपी यांनी संघटीतपणे दहशतीचे मार्गाने प्रस्तुत गुन्हा केला असल्याचे दिसून आलेने व वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून सुध्दा धजावत नसल्याने तसेच त्यांचे वर्तनात सुधारणा होत नसल्याने प्रस्तुत गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ ( २ ) ३ ( ४ ) अन्वये चा अंतर्भाव करणेकामी बंडगार्डन पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री प्रताप मानकर यांनी श्री.सागर पाटील, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ-२ यांचे मार्फतीने मा.राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांना सादर केला होता.

सदर प्रकरणाची छाननी करून आरोपी नामे १) प्रतिक ऊर्फ नोन्या संजय वाघमारे वय २२ वर्षे, रा. शांतीनगर वसाहत, बनकर कॉलनी, हडपसर, पुणे (टोळी प्रमुख) याने व त्याचे टोळीतील इतर ११ साथीदार यांचे विरुध्द बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर २४० / २०२२.भा.द.वि. कलम ३०७, ३५३,३३२, १२० ( ब ) १४१, १४३, १४४, १४७, १४८, १४९, आर्म अॅक्ट कलम ३ (२५), ४ (२५). क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३.७ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे दाखल असलेल्या गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii). ३ (२)३ (४) अन्वये अंतर्भाव करण्याची मा. श्री राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे यांनी मान्यता

दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री आर. एन. राजे, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर हया करीत आहेत.

सदरची कामगिरी मा.श्री. अभिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर व मा. श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, श्री.सागर पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – २. पुणे शहर, श्री आर.एन. राजे सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर यांनी दिलेल्या सुचना मार्गदर्शनाप्रमाणे बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्रीमती अश्विनी सातपुते, पोलीस उप-निरीक्षक, राहुल नळकांडे व बेडगार्डन पोलीस स्टेशनकडील पोलीस अंमलदार, नितीन जगताप, किरण तळेकर, सतिष मुंढे यांनी केली आहे.
मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर श्री अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शना खाली मोक्का अंतर्गत केलेली सन २०२२ या चालु वर्षातील ३४ वी व एकुण ९७ वी कारवाई आहे.

Previous Post

कोथरुड पोलीस ठाणे परिसरात व सुतारदरा भागात दहशत पसरविणा-या अट्टल गुन्हेगारावर मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांची एम. पी. डी.ए. कायद्यान्वये ७८ वी स्थानबध्दतेची कारवाई

Next Post

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी युवा नेता मंदीप रोडे यांची नियुक्ती.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी युवा नेता मंदीप रोडे यांची नियुक्ती.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी युवा नेता मंदीप रोडे यांची नियुक्ती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In