सौ. हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा प्रतिनीधी मो 9764268694
राजुरा दि.16/02/2025 ला रोज रविवारला 10.00 ते 5.00 वाजे पर्यंत बुध्द भूमी बस स्टॉप समोर राजुरा तालुक्यामध्ये बौध्द धर्मीय उपवर वधु परिचय मेळाव्याचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात येत आहे तरी इच्छुक वर- वधु यांनी आपले आधार कार्ड व फोटो घेऊन आपले नाव नोदणी करून घ्यावे या असे राजुरा तालुक्याचे भारतीय बौध्द महासभा चे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी आमंत्रित केले आहे.
विषय – उपवर – वधु परिचय मेळावा व सामाजिक प्रबोधन.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शिका –
१)आयु.नी.सुजाताताई लाटकर केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर
२)आयु.नी.सपनाताई कुंभारे केंद्रीय शिक्षिका चंद्रपूर
भारतीय बौद्ध महासभा राजुरा तालुक्याच्या शाखा च्या वतीने उपवर – वधु परिचय मेळावा व सामाजिक प्रबोधन चा कार्यक्रम घेण्यात येत आहे तरी सर्व उपासक ,उपासिका, नागरिक, बंधू-भगिनी यांना नम्र विनंती करण्यात येते की आपण कार्यक्रम ला सर्वांनी उपस्थित राहण्याचे करावे ही विनंती..

