Wednesday, March 4, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

बोरुजवाडा येथे श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव सोहळा उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
February 22, 2025
in धर्म, नागपुर
0 0
0
बोरुजवाडा येथे श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव सोहळा उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- श्री संत गजानन महाराज देवस्थान सेवा ट्रस्टच्या वतीने सारस्वत धाम न्यू बोरुजवाडा येथे महाराजांच्या मंदिरात दोन दिवसीय महोत्सव सोहळ्याचे आयोजन १९ व २० फेब्रुवारीला हजारो भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
१९ तारखेला सकाळी ७ ते ९ वा. पर्यंत सामूहिक पारायणाचा कार्यक्रम आटोपला.सकाळी ११ ते रात्री १२ वा.पर्यंत नियोजित भजन मंडळीचा भजनाचा कार्यक्रम चालला.

२० तारखेला पहाटे ४ ते ६ वा.पर्यंत महाराजांचा अभिषेक, महाराजांची आरती ८.३० वा.श्री.संत गजानन महाराज यांची पालखी मिरवणूक ढोलताश्याच्या गजरात, भजन, दिंडी, पताका, गुलाल उधळीत मंदिरातून निघून बोरुजवाडा येथील हनुमान मंदिर वस्तीत भ्रमण करून ती दुपारी १२ वा.पोहोचली. दुपारी १ ते ४ वा.पर्यंत राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.सचिन महाराज काळे यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. काल्याच्या कीर्तनानंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली. भक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.


दोन दिवसीय सोहळ्याच्या यशस्वीतेकरिता
श्री. संत गजानन महाराज ट्रस्टच्या वतीने राजूभाऊ कांबे अध्यक्ष, विजय ढवळे, प्रवीण रणदिवे, दामोदर मदने,दादाराव मांडवगडे, मनोज निंबाळकर, अँड.भोजराज सोनकुसरे, विजय गायकवाड, ग्रामपंचायत सरपंच प्रवीण झाडे व समस्त गावकरी मंडळीने अथक परिश्रम घेतले.

Tags: बोरुजवाडा येथे श्री.संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव सोहळा उत्साहात साजरा.
Previous Post

सोमनपल्ली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आक्षेपार्ह लिखाण प्रकरण – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र निषेध.

Next Post

हिंगणघाट नॅशनल हायवे परिसराचे संविधान चौक व दवाखाना चौकचे संत भोजाजी महाराज असे नामकरण करा: बसपाचे नपा मुख्याधिकारी यांना निवेदन.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
हिंगणघाट नॅशनल हायवे परिसराचे संविधान चौक व दवाखाना चौकचे संत भोजाजी महाराज असे नामकरण करा: बसपाचे नपा मुख्याधिकारी यांना निवेदन.

हिंगणघाट नॅशनल हायवे परिसराचे संविधान चौक व दवाखाना चौकचे संत भोजाजी महाराज असे नामकरण करा: बसपाचे नपा मुख्याधिकारी यांना निवेदन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In