Friday, March 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home वर्धा

मोहता विद्यालय हिंगणघाट येथे सन १९७६ च्या बॉचच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा संपन्न.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 10, 2025
in वर्धा, विदर्भ, हिंगणघाट
0 0
0
मोहता विद्यालय हिंगणघाट येथे सन १९७६ च्या बॉचच्या माजी विद्यार्थ्याचा मेळावा संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- मोहता विद्यालय हिंगणघाट येथे सन १९७६ च्या बॉच मधील विद्यार्थ्याचा गेट टुगेदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य फुटाणे हे होते. तर प्रमुख उपस्थिती धारकर सर, त्रिवेदी सर, शिंदे सर आणि कुरेशी सर ची होती. यावेळी माजी विद्यार्थ्यानी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली. यावेळी डॉ प्रवीण गडकरी, ईक्राम हुसैन, सुरेश पाटील, बबन जामुनकर, डॉ. प्रदीप पराते, डॉ. माधुरी दिघे (कूचेवार) इत्यादींनी जुन्या स्मृतींना उजाळा देत शालेय जीवनातील आठवणी काढल्या.

या कार्यक्रमाची सुरुवात अतिथी गण शिक्षकांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि भेट वस्तू देऊन करण्यात आली. यावेळी संजय वाघ, सुरेंद्र बोरकर, डॉ. आशा बनसोड, राजु मुथा, रमेश लोंढे इत्यादींनी शिक्षक वृंदाला पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देउन त्यांचा सन्मान केला. यावेळी ईक्राम हुसैन यांनी 11 हजार रुपयांचां धनादेश शाळेला भेट दिला.

या कार्यक्रमात शिक्षकांनी आपले विचार मांडताना जुन्या आठवणीला उजाळा देताना आपल्या कारकिर्दीतील विद्यर्थ्या सोबत आपले स्नेहबंधचां आर्वजून उल्लेख केला. यावेळी माजी विद्यार्थी माजी आमदार राजु तिमांडे, विलास देवतळे, दत्ता भुरचंडी, नितीन पैठणकर, अशोक वाघमारे, शालिनी नेरलवार, चंद्रशेखर गहलोद, संजय नाहाटे गणमान्य माजी विद्यार्थीची जवळपास ४० च्या वर उपस्थिती होती या कार्यक्रमाचा शेवट स्नेहभोजनाने झाला. या कार्यक्रम संचालन अनिल कडू यांनी तर आभार चंद्रकांत अलोनी यांनी मानले.

Tags: Mohata vidhyalaya Hinganghatमोहता विद्यालय हिंगणघाट
Previous Post

डॉ.राजीव पोद्दार यांना विधान परिषदेची उमेदवारी द्या: नागपूर जिल्हातील भाजपा कार्यकर्त्याची मागणी.

Next Post

बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रावस्ती विहारामध्ये जागतिक महिला दीन मोठ्या उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रावस्ती विहारामध्ये जागतिक महिला दीन मोठ्या उत्साहात साजरा.

बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली श्रावस्ती विहारामध्ये जागतिक महिला दीन मोठ्या उत्साहात साजरा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In