Sunday, April 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

येरवडा व हडपसर परिसरात मटका अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून एकुण १,१४,६६०/- रू. चा मुद्देमाल जप्त

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
येरवडा व हडपसर परिसरात मटका अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून एकुण १,१४,६६०/- रू. चा मुद्देमाल जप्त
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे जिल्हा प्रतिनिधी…

सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, पुणे शहर

दि. २७/०९/२०२२ रोजी श्रीकृष्ण मंदिरा जवळ भाटनगर येरवडा परिसरात बेकायदेशीरपणे मुंबई मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमीनुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर मुंबई मटका जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे असे १० इसमांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यातील रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असे एकूण १८.५८०/- रु. किचा मुद्देमाल घटनास्थळावरून जप्त केला.

सदर प्रकरणी नमुद १० इसम व पाहिजे इसम ०१ असे एकुण ११ इसमांविरुध्द येरवडा पोलीस स्टेशन येथे गुरनं. ४६६ / २०२२, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यांना पुढील कारवाई करीता येरवडा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
२) तसेच दि.२८/०९/२०२२ रोजी शिवशक्ती चौक, गंगानगर रोड, साईस्वरा कॉम्प्लेक्सच्या बाजुला असलेल्या दुकानामध्ये गाळा नं.४ चे पडवी मधे मोकळ्या जागेत, फुरसुंगी हडपसर परिसरात बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार खेळत व खेळवत असलेबाबत प्राप्त झालेल्या गोपनिय बातमी नुसार सदर ठिकाणी सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमलदार यांनी छापा टाकला असता, काही इसम बेकायदेशीर कल्याण मटका जुगार व पणती पाकोळी सोरट जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे १० इसम मिळुन आले. त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्याकडुन रोख रक्कम व मटका जुगाराचे साहित्य असे एकूण ९५,८१०/- रु किंचा मुद्देमाल घटना स्थळावरून जप्त करण्यात आला…
सदर प्रकरणी नमुद १० इसमांविरूध्द हडपसर पोलीस स्टेशन येथे गुरनं. १२३०/२०२२, महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, त्यांना पुढील कारवाई करीता हडपसर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी ही श्री. अमिताभ गुप्ता, मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर, श्री. रामनाथ पोकळे, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे, श्री श्रीनिवास घाडगे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विजय कुमार तसेच सपोनि अश्विनी पाटील, पोउपनि श्रीधर खडके, पोलीस अंमलदार, राजेद्र कुमावत, बाबा कर्पे, अजय राणे, अण्णा माने संदिप कोळगे, हनमंत कांबळे, अमित जमदाडे व पुष्पेंद्र चव्हाण यांनी केली आहे…

Previous Post

१ वर्षापासुन मोक्याचा गुन्हयात फरारी आरोपीस अटक..

Next Post

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे कामगिरी ४,९६.४००/- रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी….

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखेचे कामगिरी ४,९६.४००/- रुपये किंमतीचा मेफेड्रॉन (एम.डी) हा अंमली पदार्थ जप्त...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In