Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

१ वर्षापासुन मोक्याचा गुन्हयात फरारी आरोपीस अटक..

पंकेश जाधव by पंकेश जाधव
September 30, 2022
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट एक ची उत्तम कामगिरी फरारी झालेल्या मुलांना घेतले ताब्यात…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव , पुणे जिल्हा प्रतिनिधी

युनिट-१ गुन्हे शाखा, पुणे शहर

युनिट १ गुन्हे पुणे शहर चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार हे नवरात्र उत्सव २०२२ अनुशंगाने हददीत पेट्रोलिंग फिरत असताना युनिटचे पोलीस अंमलदार यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन बातमी मिळाली की, कामशेत पो स्टे पुणे ग्रामीण गुर ने ३४१/२०२२ भादंवि कलम ३९५ ३८७ ५०४ व मौका मधील फरारी आरोपी नामे पप्पू शिंदे हा आपले अस्थित्व लपवुन उत्तमनगर भागात राहत आहे, अशी खबर मिळाल्यावरुन पोलीसांनी त्याठिकाणी जावुन माहिती काढुन खात्री करून आरोपी नामे महेश ऊर्फ पप्पु विष्णु शिंदे वय २९ वर्ष रा. सध्या जुनी भाजी मंडई उत्तमनगर मुळगाव दत्त मंदीराजवळ कामशेत ता. मावळ जि पुणे यास ताब्यात घेवुन सखोल चौकशी करता तो गुन्हा दाखल झाल्यापासुन १ वर्षापासुन फरार असल्याचे कबुल केले आहे. त्यास पुढील कारवाई करीता कामशेत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांचे ताब्यात दिले आहे.

सदरची कामगिरी मा. अमिताभ गुप्ता पोलीस आयुक्त पुणे शहर, मा.संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, मा. रामनाथ पोकळे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पुणे शहर, मा. श्रीनिवास घाडगे पोलीस उप-आयुक्त गुन्हे पुणे मा. गजानन टोम्पे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे १ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट १ कडील वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, पोलीस उप निरीक्षक सुनिल कुलकर्णी, पोलीस अंमलदार महेश बामगुडे, अजय थोरात, इम्रान शेख, विठ्ठल सांळुखे यांनी केली आहे.

Previous Post

हडपसर पोलीसांच्या तपास पथकाची कौतुकासपद कामगिरी ४८ तासात चार गंभीर गुन्हे उघड ( एक खुन, एक दरोडा,२जबरी चो-या मधील एकुण ८आरोपी अटक)

Next Post

येरवडा व हडपसर परिसरात मटका अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून एकुण १,१४,६६०/- रू. चा मुद्देमाल जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
येरवडा व हडपसर परिसरात मटका अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून एकुण १,१४,६६०/- रू. चा मुद्देमाल जप्त

येरवडा व हडपसर परिसरात मटका अड्डयावर छापा टाकुन २० इसमावर कारवाई करून एकुण १,१४,६६०/- रू. चा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In