Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८२ व्या वार्षिक उर्सचे समापन.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
March 11, 2025
in धर्म, नागपुर, विदर्भ
0 0
0
श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८२ व्या वार्षिक उर्सचे समापन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- श्री क्षेत्र वाकी येथे बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८२ वा वार्षिक उर्सची ३ मार्च ला सुरुवात झाली असून ९ मार्च ला दही काल्याच्या कार्यक्रमाला माजी मंत्री शिवाजीराव मोघे, ताज अहमद राजा सचिव ताजबाग शरीफ नागपूर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये
ह.भ.प. गुरुवर्य प्रभाकर दादा बोधले. श्री.संत मानकोजी वंशज श्री.क्षेत्र पंढरपूर यांच्या गोपाल काल्याच्या कीर्तनाने ऊर्स चे समापन झाले.

३ मार्च रोज रविवारला परंपरेनुसार नागपूर येथील ताजबाग शरीफ इथून शाही संदल निघून प.पु. काशिनाथजी डहाके (पाटील) यांच्या वाकी येथील वाड्यात आला. तेथून सायंकाळी ५.३० वा.संत ताजुद्दिन बाबा दरबारात पोहोचला. परंपरेनुसार सज्जादा नशीन ज्ञानेश्वरराव डहाके (पाटील) यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. या वार्षिक उर्सचे उद्घाटन सायंकाळी ६ वा. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे, माजी मंत्री सुनील केदार यांच्या यांच्या अध्यक्षेखाली
डॉ.अशोक जीवतोडे राष्ट्रीय समन्वय ओबीसी महासंघ, यांच्या प्रमुख उपस्थिततीमध्ये
मान्यवरांच्या हस्ते महापूजा करून उर्स प्रारंभ झाला.

या उर्स कार्यक्रमादरम्यान दररोज मिलाद कव्वाली असे धार्मिक कार्यक्रम झाले. ६ मार्चला श्रीमंत राजे रघुजीराव भोसले व श्रीमंत राजे मुधोजीराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कुल समारंभ कार्यक्रम आटोपला.

दि ७ मार्चला सकाळी १० वा. ह.भ.प.हरिशचंद्र वंजारी महाराज लाडगाव काटोल यांचे कीर्तन झाले.रात्री ८ वा.स्वर धारा म्यूजिकल ग्रुप,मनीष परिहार,अशोक अंजाम,तारा भाई जबलपुर यांच्या वतीने सुगम संगीता चा कार्यक्रम.

दि.८ मार्च ला सकाळी १० ते १२ वा.पर्यंत ह.भ.प. कन्हेरकर महाराज मु.चिखलसावंगी जि.अमरावती यांचे किर्तन झाले. रात्री ८ वा. स्वरांजली ग्रुप,ठोसर बंधू द्वारा प्रस्तुत भजन संध्या चा कार्यक्रम आटोपला.

या उर्सनिमित्त परिवहन महामंडळ तर्फे बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.तसेच या उर्स मध्ये विविध प्रकारचे दुकाने, मनोरंजन पार्क,खेळण्याचे दुकाने लावण्यात आलेले होते.तसेच दरोरोज ट्रस्ट कडून महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
उत्सवादरम्यान लाखो भाविकांनी नियमाचे पालन करूनच दर्शन घेतले.

Tags: Tajuddin babaWakiWaki Tajuddin baba urs
Previous Post

उसेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूकित राष्ट्रवादीचे विलास तिमांडे बिनविरोध सरपंच, अतुल वांदिले यांनी घेतली भेट.

Next Post

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने सभा व सत्कार समारंभ संपन्न.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने सभा व सत्कार समारंभ संपन्न.

गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर्स असोसिएशनच्या वतीने सभा व सत्कार समारंभ संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In