Thursday, May 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

हिंगणघाट: फुटपाथवरील गरीब फळ व भाजीपाला विक्रत्याच्या दुकानावर अतिक्रमणाच्या कारवाईला स्थगिती द्यावी: डाॅ. उमेश वावरे

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 30, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
हिंगणघाट: फुटपाथवरील गरीब फळ व भाजीपाला विक्रत्याच्या दुकानावर अतिक्रमणाच्या कारवाईला स्थगिती द्यावी: डाॅ. उमेश वावरे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

🖊️आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट:- शहरातील ज्या समस्या निर्माण होतात त्यांना सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगर पालिकाची निर्मिती करण्यात आली आहे. शहरातील गरीब परिवाराना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे नगर पालिकेचे काम असताना हिंगणघाट शहरातील नगर पालिका अनेक लोकाचे रोजगार हिसकावून घेण्यासाठी तयारी करत आहे.

कोरोना महामारीच्या काळात वेळनुसार लॉकडाऊन असताना शहरातील लोकांना त्रास नाही व्हावा म्हणून अनेक फळ व भाजी विक्रते दुकानदारानी परिसरात आपले दुकान लाऊन शहरातील लोकांना फळ व भाजी उपलब्ध करून एक प्रकारे शहरातील नागरिकांची सेवा केली. पण आज त्याच्या दुकानावर नगर पालिकेने अतिक्रमणाच्या फास आवळला आहे. ही नपा ची अतिक्रमण हटाव मोहिम थांबविण्यासाठी वर्धा जिल्हा विकास आघाडीचे नेते डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात हिंगणघाट नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की, या दुकानाच्या भरवशावर आमच्या परीवाराचा उदरनिर्वाह आहे. आमचा मुला बाळाचे शिक्षण व ईतर खर्च भाजीपाला भरोशावर चालते. पण नगर पालिका तर्फे आज ती जागा खाली करण्यासाठी ताकीद दिली जात आहे. आम्ही कोठे जायचे? व काय करायचे ? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आमच्या परीवाराची आर्थिक जबाबदारी कोन घेणार हा मूळ प्रश्नन आहे. तरी नगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला सध्या स्थगिती घावी व शहरातील नागरिकांना बेरोजगार करू नये अशे निवेदन वर्धा जिल्हा विकास आघाडीच्या वतीने नपा मुख्याधिकारी यांना दिले.

यावेळी मनीष कांबळे, चारू आटे, जिवन उरकुडे, प्रदिप कोल्हे, धनंजय रघाटाटे, जावेद शेख, कैलास थुटकर, शारदा सातपुते, मिरा तराळे, रवी तराळे, यमूना मोहटे, आरती बोरकुटे, शाम बोरकुटे, सुनिता लाकडे, सिमा तितरे, रमेश तितरे, शंकर वरघने, सारग काटेकर, आशा सातघरे, वाहान सातघरे. सविता सोनेकर, माया सावरकर.l, मंदा उबळे, उषा उघडे. अजय उघडे, निलेश शाहकारकर, चेतन महाजन, आकाश हरणे, नारायण देवतळे, महेश हटवार, सरवर खान, देवीदास नाहरकर, धनराज चरडे, प्रकाश मुळे, विष्णू कामडी, विजय खाटीक, विठ्ठल सातघरे, सविता सोनेकर, भावनाबाई खेडकर, भावना खडतकर, सविता सोनेकर, रमेश तडस इत्यादी दुकानदार उपस्थित होते.

Previous Post

नाशिक: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे वादग्रस्त विधान? छगन भुजबळ समर्थनार्थ कार्यकर्ते उतरले मैदानात.

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या परिसरात रश्मी ठाकरे यांची एंट्री, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया म्हणाले..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या परिसरात रश्मी ठाकरे यांची एंट्री, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया म्हणाले..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या परिसरात रश्मी ठाकरे यांची एंट्री, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया म्हणाले..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In