Tuesday, April 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

आज गडचिरोली येथील ग्रामसेवक भवन येथे ग्राम साधन व्यक्तीचीं बैठक.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 19, 2025
in गडचिरोली
0 0
0
आज गडचिरोली येथील ग्रामसेवक भवन येथे ग्राम साधन व्यक्तीचीं बैठक.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*महेश मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो 9420751809.

आज दिनांक 18 मार्च 2025 रोजी ग्रामसेवक भवन गडचिरोली येथे दुपारी 12.00 वाजता ग्राम साधन व्यक्तींची बैठक घेण्यात आले बैठकी मध्ये प्रत्येक तालुक्यामधील ग्राम साधन व्यक्ती मोठया प्रमाणात उपस्थित होते. बैठकी मध्ये विविध कामाविषयी व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली आहे, व सर्वानुमते कार्यकारणी गठीत करण्यात आले.त्यात गडचिरोली संघटनेचे अध्यक्ष महेश मेश्राम तर सचिव पदी प्रमोद चिंतलवार उपाध्यक्ष दिलखुश बोदलकर, कोषाध्यक्ष चंद्रशेखर गाईनवार, सहसचिव विनायक कुनघाडकर, योगेश्वरी राजूरकर, प्रकाश चिंचघरे, रवि झाडे, मोनिका आत्राम, रुपेश बारापात्रे, प्रफुल कुडमेथे इत्यादी सदस्यगण उपस्थित राहून सर्वानुमते निवड करण्यात आले आहे. व बाराही तालुक्यातील ग्राम साधन व्यक्ती म्हणून उपस्थित मधुकर गोंगले,संजीव दुर्गम तुळशीराम गावडे, बापू झोडे, प्रेमलता पागे, सुलोचना मडावी, सरस्पती कावेरी, रंजना ताल्लेवार, चेतना धुरके,ज्योती भसारकर, सुमित्रा झोडे, माधुरी सडमाके, मोनिका आत्राम, सुलोचना दुर्गम,हिवेस नांदगावे, रवि झाडे, आदित्यनाथ कुनघाडकर स्नेहदीप खेवले, इत्यादी ग्राम साधन व्यक्ती उपस्थित होते.

Previous Post

अखिल भारतीय कुणबी समाज संघटना नागभीडच्या वतीने संत तुकाराम महाराज बीजोत्सव व सिनेकलावंत आशिष पाथाडे यांचा सत्कार सोहळा संपन्न.

Next Post

आज गडचिरोली येथील ग्रामसेवक भवन येथे ग्राम साधन व्यक्तीचीं बैठक.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
आज गडचिरोली येथील ग्रामसेवक भवन येथे ग्राम साधन व्यक्तीचीं बैठक.

आज गडचिरोली येथील ग्रामसेवक भवन येथे ग्राम साधन व्यक्तीचीं बैठक.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In