Saturday, February 28, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

भामरागड तालुक्यातील आरोग्य महावितरण त्याचप्रमाणे पेसा ग्रामपंचायत अंतर्गत रेतीची समस्या राज्य सरकारने दूर करावे.

मधू गोंगाले by मधू गोंगाले
March 20, 2025
in गडचिरोली
0 0
0
भामरागड तालुक्यातील आरोग्य  महावितरण त्याचप्रमाणे पेसा ग्रामपंचायत अंतर्गत रेतीची समस्या राज्य सरकारने दूर करावे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

*येथील ग्रामसभेचा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ, प्रणय खुणे यांना निवेदन*

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.

भामरागड दिनांक 20 मार्च 2025

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर बसलेल्या छत्तीसगडला लागून असलेला भामरागड आजही अनेक मूलभूत सोयी सुविधांच्या महत्त्वाच्या समस्यांनी ग्रसित आहे
त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालय येथे रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावे भामरागड ग्रामीण रुग्णालय येथे एका मेडिकल ऑफिसर वर संपूर्ण रुग्णालय चालत आहे या ठिकाणी एक पूर्ण वेळ वैद्यकीय अधीक्षक व तीन मेडिकल ऑफिसर तात्काळ देण्यात यावे त्याप्रमाणे मागील दोन वर्षापासून येथील महावितरण कंपनीची दुरावस्था आहे भामरागड येथे सबस्टेशन देण्यात आले आणि सदर सबस्टेशन एका अभियंतावर चालत आहे सदर अभियंता यांचे सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष आहे त्याचप्रमाणे भामरागड तालुक्यातील संपूर्ण गावे पेसा मधे आहे या ठिकाणी एचली किअर,करमपल्ली बांडेनगर व नगरपंचायत भामरागड मध्ये हेमलकसा नदी जोडून आहे व त्या ठिकाणी रेतीघाट तयार होऊ शकतो त्यामुळे पेसा कायदा अंतर्गत लवकरात लवकर येथे रेती घाट तयार करण्यात यावा रेतीघाट नसल्यामुळे या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा चालत असतो तरी राज्य शासनाने या सर्व समस्या कडे लक्ष देऊन तात्काळ दूर करावे अशी मागणी येथील भाजपा तालुका अध्यक्ष अर्जुन आलाम, सिताराम मडावी समाजसेवक जिजगाव, संजय येजुलवार उपसरपंच येचली, मनोज पोरटेत, सरपंच ग्रामपंचायत पल्ली तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव वनकर यांनी मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी भामरागड तालुक्यातील ग्रामसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,

Previous Post

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मंजूर निधी मार्चपूर्वी शंभर टक्के खर्च करा – सह पालकमंत्री आशिष जयस्वाल यांचे यंत्रणेला आढावा सभेत निर्देश.

Next Post

अहेरी.प.स.माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित.

मधू गोंगाले

मधू गोंगाले

महाराष्ट्र संदेश न्युज सह संपादक असून ते गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागातील अहेरी तालुक्यातील आहे.

Next Post
अहेरी.प.स.माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी  विवाह सोहळ्याला उपस्थित.

अहेरी.प.स.माजी सभापती श्री.भास्कर तलांडे यांनी विवाह सोहळ्याला उपस्थित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In