मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 942751809.
अहेरी : तालुक्यातील मेडपली येतील माजी सरपंच तुकाराम वेलादी यांचे चिरंजीव विद्यमान सरपंच वर – निलेश तुकाराम वेलादी यांच चिरेपली येतील श्री.नामदेव कुमरे यांची कन्या वधू .अस्मिता कुमरे यांच्या विवाह वराचा मंडपात मेडपली येथे विवाह सोहळा संपन्न झाला.
या विवाह सोहळ्याला अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती श्री भास्कर तलांडे यांनी विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवं वधू-वरास भेट वस्तू देत शुभाशीर्वाद दिले आहे.
यावेळी सुरेश पेंदाम, दिवाकर तलांडे, साईनाथ आत्राम, सूरज मडावी, संतोष सडमेक, आविनाश कुमरे, उपस्थित होते.

