Sunday, May 3, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी अभिजित बांगर तर नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
September 30, 2022
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी       अभिजित बांगर तर नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी

मुंबई 30 सप्टेंबर:- शिंदे-फडणवीस सरकारने गुरूवारी रात्री उशिरा राज्यातील तब्बल 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नवी मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांची बदली करण्यात आली आहे. अभिजित बांगर यांची ठाणे महानगर पालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदी राजेश नार्वेकर यांची नियुक्ती केली गेली. राजेश नार्वेकर ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी होते. त्यांच्या जागी अशोक शिंगारे यांची ठाण्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आलीये

मनिषा पाटणकर म्हैसकर यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली, याशिवाय त्यांच्याकडे मराठी भाषा विभागाच्या प्रधान सचिवपदाचाही अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तर डॉ. अश्विनी जोशी यांची वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदी अभिमन्यू काळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी मिलिंद म्हैसकर, प्रवीण दराडे यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सचिवपदी, विवेक भिमनवार यांची परिवहन आयुक्तपदी, वल्सा नायर यांची गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवपदी, उद्योग विभागाच्या प्रधान सचिवपदी हर्षदीप कांबळे, एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी डॉ. विपीन शर्मा, पर्यटन विभागाच्या सचिवपदी सौरभ विजय, मुंबई हाऊसिंग बोर्डाच्या मुख्य अधिकारीपदी मिलिंद बोरीकर, सार्वजनिक विभागाच्या प्रधान सचिवपदी संजय खंदारे यांची तर देवेंद्र सिंग यांची रत्नागिरी जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Previous Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या परिसरात रश्मी ठाकरे यांची एंट्री, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रीया म्हणाले..

Next Post

मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधित इंजेक्शन (औषधे) बाजारात विनापरवाना चोरुन विक्री करणा-यास युनिट २. गुन्हे शाखा यांच्या कडून अटक..

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधित इंजेक्शन (औषधे) बाजारात विनापरवाना चोरुन विक्री करणा-यास युनिट २. गुन्हे शाखा यांच्या कडून अटक..

मानवी जीवितास अपायकारक प्रतिबंधित इंजेक्शन (औषधे) बाजारात विनापरवाना चोरुन विक्री करणा-यास युनिट २. गुन्हे शाखा यांच्या कडून अटक..

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In